अस्पृश्यता

घरातील देव कर्तबगार स्त्रियांना मानसिक गुलाम बनवितात , त्यांच्या मुळे येणाऱ्या पिढ्या सनातन धर्माचे शिकार होतात. आणि पुढे ह्या पिढ्या डॉ, इंजिनिअर, वकील न बनता ही मुलं पुढे जाऊन हिंदू मुस्लिम आतंकवाद आणि मंडळाचे अध्यक्ष , सल्लागार बनतात आणि पुन्हा नोकरी नाही म्हणून आत्महत्या करतात . घरातील देवांमुळे समाजात जातीयता वाढली , भूकबळी वाढली , श्रद्धेच्या नावाखाली स्त्रियांवर बलात्कार करू लागले . मंदिरात सुद्धा बलात्कार होतात आणि हा दगडी देव पाहत राहतो .

भारतात राहणाऱ्या 97 टक्के लोकांची प्रगती ही देव ह्या काल्पनिक गोष्टी मुळे खुंटली आहे . आणि देव ह्या गोष्टींचा निर्माता ब्राह्मण आहे . ब्राह्मण च ह्या सगळ्या गोष्टींचा मुळ आहे . भारत देशाला मागे न्यायचे काम ब्राह्मणांनी केले आहे.

आपल्याला वेद, पुराण , ग्रह, नक्षत्र, ज्योतिषी त अडकवतील आणि स्वतः मात्र इ्स्रो मध्ये जातील ..... हा देश त्यांचा नाही आहे . हा देश आपला आहे .
आणि आपले महापुरुष प्रत्येक वेळी त्यांच्या विरोधात होते आपल्या सर्वच महापुरुषांनी जातीयतेचा कडाडून विरोध केला. पहिले महापुरुष तथागत गौतम बुद्ध,
सम्राट अशोक,
संत.नामदेव
संत रोहीदास
संत तुकाराम
संत गाडगेबाबा
राष्ट्रमाता जिजाबाई
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
महात्मा फुले
सावित्रीबाई फुले
छत्रपती शाहू महाराज
डॉ बाबासाहेब आंबेडकर
कर्मवीर भाऊराव पाटील
पेरियार रामास्वामी
संत बसवेश्वर महाराज हया सर्व महापुरुषांनी जातीव्यवस्थेला आणि वर्णव्यवस्थेला कडाडून विरोध केला आहे आणि मीही त्यांच्या विचारांचा आचरण करतो . अंहिसेचे पालन करून संघर्ष करतो . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आहेत शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा...

हा माझा संघर्ष आहे . ह्याला विद्रोही म्हणू शकतो . संत कबीर आपल्या दोहोंमध्ये म्हणतात ..
गांडू, भडवे ,दलाल
पतिव्रता भुकी रहे पेढे खाये छिनाल . हे असेच आहे आपल्या भारताचे जे गांडू भडवे दलाल म्हणजे सत्तेत असणारे फक्त ब्राह्मण हिताचे विचार करतील आणि प्रजा म्हणजे आपण आपला छळ करतील तर ब्राह्मण छिनाल च होणार . संत कबीर असे म्हणतात

हिंदू समाजात असलेल्या बहुसंख्य बांधवांचे अज्ञान हे माहिती अभावी मुळे आहे . हे लोक पुस्तकाचे वाचन कमी पण ऐकण्यावर विश्वास जास्त ठेवतात. भाजीपाला, घरात वस्तू घेताना निरखून घेतील पण हिंदू धर्मात असलेल्या पुरानीक रुढींचा विचार मात्र कधीही करणार नाहीत.
राजा राम मोहन राय सतीप्रथे विरोधात होते आणि ही पायल रोहतागी एक स्री असून सतीप्रथे चे समर्थन करते . हिंदू धर्मात मानवता नसल्याने आमच्या सारख्या लोकांना जन्म घ्यायला लागतो.
तुम्हाला शिकविलेला इतिहास हा कल्पोकल्पित खोटारडा इतिहास होता . ज्या महापुरुषांनी आयुष्यभर जातीव्यवस्थेला , वर्णव्यवस्थेला विरोध केला अश्या दोन महामानव तथागत गौतम बुद्ध आणि महावीर ह्यांचा इतिहास लपविला . जे भारत देशाचे सर्वोत्तम भूमिपुत्र होते ....
माझा समस्त हिंदू धर्मातील बांधवांना विरोध नाही आहे . कारण ते DNA द्वारे माझे भाऊ बंध लागतात . माझा विरोध अश्या विचारांना आहे जे रुढी परंपरा आणि वर्णव्यवस्था मानतात . हिंदू बांधवांना विनंती आहे कोणत्याही ग्रंथातील ज्ञान मग ते गितेतून असो, बायबलमध्ये असो किंवा कुराणात असो किंवा बुद्ध धम्मातून असो ते तुमच्या तर्काला लागू होत असेल किंवा ते तुम्हाला खरं वाटत असेल तर त्याचे आचरण करा . नाहीतर त्याचा काही फायदा नाही .
हे असच आहे की एखादा व्यक्ती नदीच्या पलीकडे जायचं असेल तर नावेच्या सहाय्याने जाईल किंवा पोहत जाईल . पण तो म्हणाला की मी पोहत जाणार नाही आणि नाही नावेच्या सहाय्याने . मी पुजा, पाठ, व्रत करून नदीच्या काठावर पलिकडे जाईल. तर हे शक्य आहे का ?

ही अशी प्रश्न आम्ही विचारलो की आम्ही एक हिंदू असून देशद्रोही ठरलो जातो . काही लोक आम्हाला संपविण्याचा विचार करतात . पण स्वतः कधीही आपल्या मेंदुचा वापर करणार नाहीत . कारण ते गुलाम आहेत . मानसिक गुलाम ....आणि कोणाचे अल्पसंख्याक साडे तीन टक्के ब्राह्मण वादी लोकांचे...

भटमान टिळक हे अस्पृश्यता निवारणासाठी दिखावा करत होते . ज्यावेळेस मुंबई मध्ये 1918 साली अस्पृश्यता विरोधात संमेलन ठेवले होते त्यावेळी टिळक अस्पृश्यता वर भाषण देतात पण हे भाषण प्रसारित झाले नाही शिवाय टिळकांनी अस्पृश्यता निवारणासाठी सही केली नाही. वर्णव्यवस्था चाहते भटमान्य टिळक .

संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर रायटिंग आणि स्पिचेस . भाग 2

Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम