स्तुप कसा बांधला जात होता
★खूप महत्त्वाची माहिती आहे 【 स्तुप 】आणि स्तुप बणविण्याची विधी ....बौद्ध काळ घुमटाच्या आकाराच्या इमारतीला स्तुप शब्द लावला जात होता . बौद्ध लोक एखाद्या गोष्टींचे स्मारक म्हणून जी इमारत बांधीत तिला घूमटासारखा आकार असे म्हणून तिला 【स्तुप】 म्हणत ... या इमारतीत बुद्धाची रक्षा ठेवीत मग तिला चैत्य असे नाव देत ...स्तुपालाच श्रीलंकेत म्हणजे च सिलोन देशातील सिंहली भाषेत दगोबा आसे म्हटलं जाई ... पाली भाषेत धातु गभ्भ म्हटलं जाई ... संस्कृत मध्ये धातु गर्भ स्तुपाचा पाया घालण्यासाठी चा विधी कसा आसतो आणि होता याबद्दल श्रीलंकेच्या [महावंश] नामक बौद्ध ग्रंथात माहिती आली आहे . राजा दुत्तगामिणी याने (सोनवल्ली) नावाचा महास्तुप बांधला होता ... हिकडं सोनवल्ली या नावाकडे विशेष लक्ष्य देण्यासारखे आहे ... सोनवल्ली ,सोन्यासारख्या म्हणजे ज्या आजच्या काळात ही महाग समजलेल्या वस्तू चा वापर करून हा भव्य दिव्य स्तुप आहे असा त्याचा अर्थ होतो ...आपण जसं आजच्या काळात आपल्या एका व्यक्ती च्या वागणूकीला ,त्याच्या वर्तुणीकाला सोन्यासारखा अशी उपमा देतो ...पुढे जाउन त्याठिकाणालासुद्धा तशीच न...