ब्राम्हीन ब्रम्हाच्या तोंडून जन्मला ???
ब्राम्हीन ब्रम्हाच्या तोंडून जन्मला ??? धर्मात असणाऱ्या कमी अक्कल असलेल्या लोकांचे स्पष्टीकरण : लोकानां तु विवृद्ध्यर्थं मुखबाहूरूपादतः । ब्राह्मणं क्षत्रियं वैश्यं शूद्रं च निरवर्तयत् ॥ ( मनुस्मृति , अध्याय 1, श्लोक 31) ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः । ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रोऽजायतः ॥ ( ऋग्वेद संहिता , मण्डल 10, सूक्त 90, ऋचा 12) ( ब्राह्मणः अस्य मुखम् आसीत् बाहू राजन्यः कृतः ऊरू तत्-अस्य यत्-वैश्यः पद्भ्याम् शूद्रः अजायतः ।) ( लोकानां तु विवृद्धि-अर्थम् मुख-बाहू-ऊरू-पादतः ब्राह्मणं क्षत्रियं वैश्यं शूद्रं च निर्-अवर्तयत् ।) शाब्दिक अर्थ: समाज की वृद्धि के उद्येश्य से उसने (ब्रह्म ने) मुख , बाहुओं , जंघाओं एवं पैरों से क्रमशः ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य तथा शूद्र का निर्माण किया । वरील उदाहरण सांगतात कि ब्राम्हिन हा ब्रम्हाच्या तोंडून झालेली पैदास आहे हि उदाहरणे आपल्या हिंदू धर्मात असलेल्या ग्रंथातून घेतली आहेत . विज्ञानाद्वारे स्पष्टीकरण : माझ्या शिकल्या सवरलेल्या मित्रांसाठी : आपला जन्म कसा हो...