Posts

Showing posts from November, 2020

ᴄᴏɴꜱᴛɪᴛᴜᴛɪᴏɴ ᴏꜰ ɪɴᴅɪᴀ

  [ सत्यशोधक महेश शिंदे ]   Constitution of India                          Part 1     Preamble   WE, THE PEOPLE OF INDIA , having solemnly resolved to constitute India into a  SOVEREIGN SOCIALIST SECULAR [2]  DEMOCRATIC REPUBLIC  and to secure to all its citizens JUSTICE , social, economic and political; LIBERTY  of thought, expression, belief, faith and worship; EQUALITY  of status and of opportunity; and to promote among them all  FRATERNITY assuring the dignity of the individual and the unity and integrity [3]  of the Nation; IN OUR CONSTITUENT ASSEMBLY  this 26th day of November 1949, do  HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.   Amendment of the Constitution of India   Amending the Constitution of India is the process of making changes to...
Image
  भाज्या मळवली लेणी आज पुन्हा तथागत गौतम बुद्ध यांच्या भुतकाळाच्या शोधात मी लोणावळा मळीवली येथील "भाज्या".लेण्यात भेट दिली . काही गोष्टी पुराव्यानिशी जर द्यायच्या असतील तर त्याला पुरावा लागतो असाच पुरावा शोधण्यासाठी आज भाज्या लेण्यात भेट दिली . इ स वी सन 627 ,च्या काळात लोयांग वरुन ह्युएन त्संग भारतात आला होता . त्या ला बुद्ध आणि त्यांच्या धम्म विचारांचे ज्ञान हवे होते . असंख्य मोठी वादळं पेलावत मोठ मोठ्या संकटातून बाहेर पडत अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मीर ,उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश ,कांचीपुरम, कोंकणपुरा , महोलच म्हणजे महाराष्ट्र नंतर गुजरात करत नालंदा पुन्हा तक्षशिला अफगाणिस्तान किर्गीक्सस्थान करत 957 बुद्ध ग्रंथ आणि बुद्ध ज्ञान घेऊन भारतातून 645 च्या काळात चायना म्हणजे चीन ला गेला . त्याची ही जिज्ञासू व्रुतीच्या मी प्रेमात पडलो आणि आपल्यामध्ये किमान अंश यावा त्यांच्या विचारांचा म्हणून बुद्ध आणि त्यांच्या विचारांची माहिती गोळा करु लागलो ... 【सत्यशोधक महेश शिंदे】 भरपूर आशी माहिती जि स्वतः समोर पाहिण्यात आणि जाणून घेण्यात मिळत असते