Posts

Showing posts from February, 2021

बौद्ध भिक्षुणी सुखा यांचा संदेश

  आज तुम्हाला तथागत गौतम बुद्ध यांचा इतिहास  आजच्या पोस्ट आणि ह्याचे सर्व श्रेय बौद्ध भिक्षूणी 【सुखा 】 ह्यांना देतो . त्या खूप त्यागी आहेत . त्यांना पाहील्यानंतर तथागत गौतम बुद्ध आठवतात . महान भिक्षूंनी सुखा ह्या संयमी , धाडसी , आणि निश्चयी आहेत . ज्या प्रमाणे ह्युअन त्संग चायना हून भारतात आले होते त्याप्रमाणे भारतातील बुद्ध धम्म जाणून घेण्यासाठी आणि मनावर विजय मिळवण्यासाठी त्या ईथे आल्या आहेत .  साधा पुरुष हा संयमी नसतो , धाडसी नसतो , भित्रा असतो , त्याच्या मनात क्लेश असतात पण सुखा यांना पाहून आपली त्यांच्या समोर काहीच लायकी नाही असे वाटते .  त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या सोबत संवाद साधला . आणि मन खूप हलकं झालं .  येताना त्यांच्या बद्दल आपुलकी वाटली . त्यांनी ही येणाऱ्या जिवनासाठी सदिच्छा दिल्या .  येताना नमो बुद्धाय म्हणून मागे फिरलो .  तथागतांचा विचार जाणून घेण्यासाठी आचरण करण्यासाठी लोकांची तळमळ का आहे ते आज मला पहायला शिकायला मिळालं .  【सत्यशोधक महेश शिंदे】

【तमकणे हिनयान लेणी 】Tamakane caves

Image
 【तमकणे हिनयान लेणी 】 नमस्कार मित्रांनो मी महेश शिंदे. आज तुम्हाला तथागत गौतम बुद्ध यांचा इतिहास  आजच्या पोस्ट आणि ह्याचे सर्व श्रेय बौद्ध भिक्षूणी 【सुखा 】 ह्यांना देतो . त्या खूप त्यागी आहेत . त्यांना पाहील्यानंतर तथागत गौतम बुद्ध आठवतात . महान भिक्षूंनी सुखा ह्या संयमी , धाडसी , आणि निश्चयी आहेत . ज्या प्रमाणे ह्युअन त्संग चायना हून भारतात आले होते त्याप्रमाणे भारतातील बुद्ध धम्म जाणून घेण्यासाठी आणि मनावर विजय मिळवण्यासाठी त्या ईथे आल्या आहेत .  साधा पुरुष हा संयमी नसतो , धाडसी नसतो , भित्रा असतो , त्याच्या मनात क्लेश असतात पण सुखा यांना पाहून आपली त्यांच्या समोर काहीच लायकी नाही असे वाटते .  त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या सोबत संवाद साधला . आणि मन खूप हलकं झालं .  येताना त्यांच्या बद्दल आपुलकी वाटली . त्यांनी ही येणाऱ्या जिवनासाठी सदिच्छा दिल्या .  येताना नमो बुद्धाय म्हणून मागे फिरलो .  तथागतांचा विचार जाणून घेण्यासाठी आचरण करण्यासाठी लोकांची तळमळ का आहे ते आज मला पहायला शिकायला मिळालं .  【सत्यशोधक महेश शिंदे】

【येरफळे हिनयान लेणी】Yerfale Caves

Image
 【येरफळे हिनयान लेणी】 नमस्कार  मित्रांनो मी महेश शिंदे . आज मी तुमच्या समोर ह्या आजच्या खूप महत्वाच्या दिवसाबद्दल सांगणार आहे .  आजच्या भेट दिलेल्या लेणी आहेत  【येरफळे 】आणि 【तमकणे】पाटण सातारा या भागातील आहेत . अतिशय दुर्गम भागात ह्या लेणी आहेत . पण विषेश या गोष्टी चं वाटतं आहे की तथागत गौतम बुद्ध यांचे विचार इथपर्यंत आले आहेत .  मी सुरुवातीला माझा मित्र प्रताप लोंढे ,अक्रम सुतार या दोघांना घेऊन ऊंब्रच मार्गाने येरफळे या गावी भेट दिली ।  पहिल्या प्रयत्नात मला ही लेणी सापडली नव्हती . नंतर दुसऱ्या प्रयत्नात म्हणजे आज मला ही लेणी सापडली . येरफळे या गावातील लोकल मित्र प्रसाद पडवळ याला मी याचे श्रेय देत आहे . कारण त्यांच्या मुळे आज मी व्यवस्थित लेणी पाहू शकलो । धन्यवाद प्रसाद  ही हिनयान पंथाच्या लेणी नागनाथ घळ नावाच्या ठिकाणी आहेत . नागनाथ या शब्दात च इतिहास आहे . नाथ म्हणजे नाग , नागवंशी हा बुद्ध धम्माचा उपासना करणारा समाज होता . आणि हेच लोक आजचे अस्पृश्य ,दलित आणि ओबीसी बांधव आहेत .  बरं तिथे गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आम्ही स्तुप पाहीला . तो अंदाजे...