लोनाड बुद्ध लेणी , lonad buddha caves

आज तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची आपल्या देशाला पुन्हा एकदा गरज आहे. शाक्यमुनी गौतम बुद्ध यांच्या विचार ख्रिस्त पुर्व इसवी सन 100 शतका आगोदर चे आहेत . भारत हा बुद्ध मय होता ह्याचे पुरावे आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहोत . खाली असलेल्या images आम्ही स्वतः हुन भेट दिलेल्या लोनाड भिवंडी भागातील आहेत. ह्या भागात बुद्ध संस्कृती अस्तित्वात होती ह्याचे पुरावे . कालांतराने शुंग राजवटीत ही संस्कृती लयाला गेला . ह्याचे कारण सनातन वैदिक संस्कृती . तुम्ही किती ही लपवा बुद्ध आम्ही त्यांना सत्य प्रकाशात घेऊन येणार . बुद्ध ही प्राचीन भारताचा खरा खुरा इतिहास आहे जो ब्राह्मण वादी लोकांनी आपल्या पासून लपविला . वैदिक सनातन हिंदू संस्कृती चे आक्रमण झाले आहे महेश शिंदे 705780127