Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध
नमस्कार माझ्या फेसबुक मित्रानो , मी महेश शिंदे आपल्या समोर नवीन प्राचीन बुद्ध संस्कृतीचे पुरावे घेऊन आलोय .
मुंबई सारख्या धकाधकीच्या शहरात सुद्धा बौद्ध संस्कृती अस्तित्वात होती याचे हे दाखले !!
खाली असलेल्या इमेजेस आम्ही स्वतःहून भेट दिलेल्या "नालासोपारा" ह्या शहरातील आहेत . नालासोपारा हे शहर मुंबई वसई विरार अंतर्गत मोडते .

नालासोपारा . सोपारा
.
सम्राट अशोकाच्या आधीपासून च्या काळापासून हे शहर अस्तित्वात होते हे तिथे असलेले बौद्ध स्तूप वरून लक्ष्यात येईल !! बौद्ध ग्रंथात असे लिहले आहे कि भगवान गौतम बुद्धांचा शिष्य सारीपुत्र हा नालासोपारा चा होता . हे बौद्ध स्तूप २६०० वर्षाचे आहे. म्हणजे २०१८ - २६०० = -५८२ . इसवी सण आधी ५४२ वर्षे आधीपासूनच आहे !
तिथे असलेल्या वैदिक सनातन मुर्त्यांमध्ये जे सापडले ते जिगन्यासु व्यक्तीला अभ्यासू ठरणार आहे . एका दगडावर राजाची राजवट शंकराच्या पिंडीची उपासक आहे असे वर्णन असून त्याच्या खाली बुद्ध झोपविले आहे जसा दुर्गा महिषासुराचा वध करून पायाखाली दाखवते तसे . शंकराच्या पिंडीचे उपासक बुद्ध संस्कृतीला नष्ट करून आम्ही वैदिक धर्म आचरण करतो असे वर्णन आहे आपल्याला सदर इमेजेस मी पोस्ट करीत आहे त्यात बुद्ध संस्कृती नंतर वैदिक संस्कृतीचे मुर्त्याचे इमेजेस आहे ... ह्याच्यावरून हे प्प्रूफ करू शकतो कि बुद्ध संस्कृती लयास जाण्याचे कारण वैदिक सनातन संस्कृतीच होती !!! जी आताची
ब्राम्हिन क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हि समाज व्यवस्था आहे !!!
ब्राम्हिन क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हि समाज व्यवस्था आहे !!!
मित्रानो जरा तर्क करा आपले पूर्वज खरे कोणाचे उपासक होते बुद्धाचे उपासक होते . बुद्ध हा भारताचा एकमेव दागिना आहे आणि होता .
मला तर अभिमान आहे कि आमचे पूर्वज हे बुद्ध उपासक होते !!
मला तर अभिमान आहे कि आमचे पूर्वज हे बुद्ध उपासक होते !!
महेश शिंदे ७०५७८०१२७१
Location to apne btai nhi please location btaiye Nallasopara me kaha hai...
ReplyDelete