अस्पृश्यता
घरातील देव कर्तबगार स्त्रियांना मानसिक गुलाम बनवितात , त्यांच्या मुळे येणाऱ्या पिढ्या सनातन धर्माचे शिकार होतात. आणि पुढे ह्या पिढ्या डॉ, इंजिनिअर, वकील न बनता ही मुलं पुढे जाऊन हिंदू मुस्लिम आतंकवाद आणि मंडळाचे अध्यक्ष , सल्लागार बनतात आणि पुन्हा नोकरी नाही म्हणून आत्महत्या करतात . घरातील देवांमुळे समाजात जातीयता वाढली , भूकबळी वाढली , श्रद्धेच्या नावाखाली स्त्रियांवर बलात्कार करू लागले . मंदिरात सुद्धा बलात्कार होतात आणि हा दगडी देव पाहत राहतो . भारतात राहणाऱ्या 97 टक्के लोकांची प्रगती ही देव ह्या काल्पनिक गोष्टी मुळे खुंटली आहे . आणि देव ह्या गोष्टींचा निर्माता ब्राह्मण आहे . ब्राह्मण च ह्या सगळ्या गोष्टींचा मुळ आहे . भारत देशाला मागे न्यायचे काम ब्राह्मणांनी केले आहे. आपल्याला वेद, पुराण , ग्रह, नक्षत्र, ज्योतिषी त अडकवतील आणि स्वतः मात्र इ्स्रो मध्ये जातील ..... हा देश त्यांचा नाही आहे . हा देश आपला आहे . आणि आपले महापुरुष प्रत्येक वेळी त्यांच्या विरोधात होते आपल्या सर्वच महापुरुषांनी जातीयतेचा कडाडून विरोध केला. पहिले महापुरुष तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत.नामदेव सं...