आरक्षण गेले खड्ड्यात
कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराज यांना "आरक्षण गेले खड्ड्यात " असं म्हटल्यावर आम्ही दिलेली फेसबुक प्रतिक्रिया आपणही प्रतिक्रिया शिवीगाळ न करता मांडावी . छत्रपती शाहू महाराज हे पहिले आरक्षणाचे जनक आहेत . आणि छत्रपती शाहू महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे . आम्हाला फुले शाहू आंबेडकर यांनी स्वाभिमान दिला आहे . तुम्ही ही जी पोस्ट आरक्षणाविरोधात केली आहे . ती चुकीचे नाही आहे . पण आरक्षण का व कश्यासाठी असते ह्याचा अभ्यास पहिल्यांदा झाला पाहिजे . आपले विचार थोडे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात गेल्या मुळे बदलत आहेत . संघाच्या ब्राह्मण सापांपासून लांब रहा . आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे . जेवढे अन्याय अस्पृश्य जातींनी सहन केले आहेत तितकेच अन्याय मराठा समाजातील लोकांनी सहन केले आहेत . छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला विरोध करणारी ब्राह्मण विचारवादी तुमच्या तोंडून हे बोलवून घेत आहेत. ज्याने मराठा दलित वाद होउन ब्राह्मण मजा घेईल . राजे लोक ओळखा इतिहास साक्षी आहे भटा ब्राह्मणांनी देशाची वाट लावली आहे . आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे . मंदिरात असलेले ब्राह्मण आरक्षण पहिल्यांदा हटवले पाहिजे . जे पिढ्यानपिढ्या पिढ्या चालू आहे. मंदिरात अस्पृश्य पुजारी निवडला पाहिजे . ब्राह्मण मराठा दलित यांच्या मध्ये रोटी बेटी व्यवहार व्हायला हवे . ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक कोणी मराठा होईल दलित होईल त्यावेळी मला वाटते की ह्या देशात आरक्षणाची खरी गरज भासणार नाही. जातीयवाद जो पर्यंत जात नाही तो पर्यंत आरक्षण राहिले पाहिजे . भट ब्राह्मण मंदिरात आरक्षण सोडायला तयार नाहीत. आज ब्राह्मण 3 टक्के असून लोकशाहीचा चारही स्तंभावर कब्जा करून आहे . 99 टक्के ब्राह्मण संसदेत कब्जा करून आहे. न्यायालयात ब्राह्मण कब्जा करून आहे. राजे छत्रपती संभाजी महाराज आपण जानते राजे आहात . खरी गरज ब्राह्मण शाही आणि भांडवलशाही ला विरोध करण्याची आहे . आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सापांपासून लांब रहा हा साप आपल्या महापुरूषांना गिळंकृत करून बसला आहे . आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा विरोध करा .
सदर मराठा समाजातील मुलाने केलेल्या आत्महत्येचा मी शोक करतो . मराठा आमचा थोरला भाउ आहे .
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
Comments
Post a Comment