बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम
" मन चंगा तो कटौती मे गंगा " - संत रोहिदास महाराज .
माझ्या मित्रानो इथे असलेल्या चर्मकार समाजातील मित्रानो तुम्हाला किती लोकांना रोहिदास महाराजांचे कार्य आणि रोहिदास महाराज माहिती आहेत .
तुम्हाला सरळ सरळ प्रश्न ??
चर्मकार समाजातील लोकांना ब्राम्हण देव माहिती आहेत पण रोहिदास महाराजांचे कार्य आणि रोहिदास महाराज किती जणांना माहिती आहेत ??
चर्मकार समाजातील लोक इतिहास विसरले आहेत . हे लोक रोहिदास महाराजांचे कार्य विसरले आहेत ? संत रोहिदास महाराज म्हटल्यानंतर चर्मकार समाजातील लोक त्यांना एक वैदिक संत असेल असे विचार करीत असतील .
चर्मकार समाज आजच्या घडीला पूर्णपणे , मी सरळ सरळ बोलतोय पूर्ण च्या संपूर्ण समाज ब्राम्हण सनातन धर्माचा मानसिक गुलाम होऊन बसला आहे .
तो कसा जरा सविस्तर माहिती मी महेश शिंदे आपल्या समोर घेऊन येतोय .

चर्मकार समाजातील लोक ब्राह्मणी ३३ कोटी देवांना पूजतात , स्वर्ग, नरक , पुनर्जन्म ह्या ब्राम्हण काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवतात . चर्मकार समाजातील लोक १९४७ साल होऊन प्रजासत्ताक झालेत तरीही स्वतःला " कट्टर चांभार " अशी संबोधने लावतात . चर्मकार असो कोणत्याही समाजातील घ्या मराठा घ्या , माळी , कोळी , महार , साळी, वडार , धनगर , मातंग, चांभार , लोहार , कुंभार कोणत्याही घ्या जाती परीट असो किंवा तो हिंदू धर्मात असलेला जातीत मोडणारा कोणताही समाज असो स्वतःला मी कट्टर अशी विषेशणे लावतो आणि ब्राम्हण धर्माचा मानसिक गुलाम बनतो . सर्वात जास्त गुलाम तर आपल्याच घरात आहेत
आई वडील काका काकी मामा मामी सगळे च्या सगळे नातेवाईक हे ब्राम्हण सनातन धर्माचे मानसिक गुलाम आहेत .
ह्यांना जर तुम्ही बोलाल कि
चर्मकार हा गुलाम आहे तर हे बोलतील आम्ही कोणाचे गुलाम नाही आहोत आम्ही क्षत्रिय होतो ,अमुक होतो तमुक होतो आमचा एकच इतिहास होता कापायचा तलवारीने छाटायचा खरंच हा इतिहास होता का ???
त्यावेळीस तशी परिस्थिती होती चर्मकार , महार , मातंग , धनगर , मराठा , माळी , कुणबी क्षत्रिय राजे होती . त्याकाळी लोकांवर ब्राम्हण मनुस्मृतीचा कायदा होता म्हणून तर हे लोक जातीत जातीत विभागले गेले .

चर्मकार , महार , मातंग , धनगर , मराठा , माळी , कुणबी , इतर ब्राम्हणेत्तर समाज क्षत्रिय राजे होती हि नागवंशीय राजे . नागवंशीय वंशातले .
ज्या कुलस्वामीच्या डोक्यावर नाग आहे त्या कुलस्वामीच्या वंशातील हि लोक . नागवंशीय लोक हे बुद्ध उपासक होते हे प्रूव्ह झाले आहे .

चर्मकार समाज नागवंशीय समाज आहे , जो नागाची पूजा करीत होता , जो बुद्धांचे उपासक होता , बुद्ध धर्माचे आचरण करणारा हा समाज .
बुद्धांच्या पंचशीलतेचा पालन करणारा समाज . नागवंशीय राजे हरल्यानांतर समाज हा ब्राम्हण धर्माचा पूर्णतः शारीरिक गुलाम झाला . नागवंशीय समाज हा आताच बारा बलुतेदार मराठा , माळी , कुणबी , लोहार , मातंग , धनगर , संगर, चांभार , महार , कुंभार , वडार , ह्या जातीत नागवंशीय समाज विभागाला गेला ब्राह्मण मनुस्मृतीने त्यांना शूद्राचा दर्जा दिला

आणि शूद्रांचे कार्य आपणाला माहितीच आहे कि -
शूद्र हा प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेनुसार एक वर्ण होता. या वर्णातील व्यक्ती अंगमेहनतीची कामे करायची. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची मुकपणे सेवा करण्याचे काम हजारों वर्षापासून हिंदू धर्माने किंवा हिंदू शास्त्राने शूद्रांवर लादले होते.

‘शूद्रांस उष्टे अन्न व जीर्ण वस्त्रे द्यावीत. धान्याचा कोंडा इत्यादी भाग व जुने अंथरूण पांघरूण इत्यादी द्यावे.’ (मनु. १०.१२५)
‘धनार्जन करण्यास समर्थ असलेल्या शूद्रानेही माता-पिता इत्यादी पोष्यवर्गाचे संवर्धन व पंचयज्ञ करण्यास लागणाऱ्या द्रव्याहून अधिक द्रव्याचा धनसंचय करू नये. कारण धनसंचय झाला असता शूद्र ब्राह्मणास पीडा देऊ लागतो.’ (मनु. १०.१२९)
शूद्राने वरिष्ठ तीन वर्णाच्या स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याचे लिंगविच्छेदन करून त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा दंडक घालतो. हा अपराध ती स्त्री त्याच्या संरक्षणाखाली ठेवली असता घडला असेल तर त्याला प्राणदंड द्यावा, असा उपदेश तो करतो.
ब्राह्मण स्त्रीशी शूद्राने केलेल्या संभोगाबाबत- मग तो खुशीचा असो वा नाखुशीचा - (मनु ८.३६६) त्याला प्राणदंड देण्याचा आदेश देतो. याउलट, ब्राह्मणाने ब्राह्मण स्त्रीवर बलात्कार केल्यास त्याला हजार (नाणी) दंड होई व त्याने तिच्याशी व्यभिचार केल्यास पाचशे (मनु ८.३७८) आणि ब्राह्मणाने असंरक्षित क्षत्रिय वा वैश्य वा शूद्र स्त्रीशी संभोग केल्यास त्याला पाचशे दंड होई (मनु ३.३८५)
एखादा शूद्र एखाद्या ब्राह्मणाला अपशब्द बोलला तर त्याला शारीरिक दंड दिला जाई व त्याची जीभ छाटून टाकली जाई (मनु ८.२७०), पण एखाद्या क्षत्रियाने वा वैश्याने तसे केले तर त्यांना अनुक्रमे १०० व १५० दंड होई (मनु ८.२६७) आणि एखादा ब्राह्मण एखाद्या शूद्राला अपशब्द बोलला तर त्याला फक्त १२ दंड होई (मनु ८.२६८) किंवा काहीच होत नसे.
कोणतीही स्त्री स्वातंत्र्ययोग्य नाही
विवाहापूर्वी स्त्रियांचे रक्षण पित्याने, विवाहानंतर पतीने आणि शेवटी पुत्राने करावे, अर्थात कोणतीही स्त्री स्वातंत्र्ययोग्य नाही.
ज्या कन्येचे वाग्दान झाल्यावर पती मरतो तिच्याशी तिच्या पतीच्या सख्ख्या भावाने विवाह करावा.
पहिल्या ऋतूप्राप्तीपासून आठ वर्षांपर्यंत जिला अपत्य होत नाही, तिच्या पतीने आठव्या वर्षी दुसरा विवाह करावा, जिची अपत्ये होऊन मरत असतील तिच्या पतीने दहाव्या वर्षी, जिला कन्याच होत असतील तिच्या पतीने अकराव्या वर्षी दुसरा विवाह करावा, जी अप्रिय भाषण करणारी असेल आणि निपुत्रिक असेल तिच्या पतीने तात्काळ दुसरा विवाह करावा, पुरुषाने दुसरा विवाह केला असता जी स्त्री रागावून निघून जाते तिला पतीने तात्काळ माहेरच्या लोकांपाशी पोहोचवावे, जिला ऋतू प्राप्त झाला आहे, अशी कन्या मरेर्पयत पित्याच्या घरी राहिली तरी चालेल, पण तिला विद्यागुणरहित वरास कधीही देऊ नये, असे मनुस्मृतीच्या अध्याय ९ मध्ये नमूद आहे.

किती चर्मकार लोकांना हि शारीरिक गुलामी ब्राम्हण समाजाने लादलेली माहिती आहे ??? किती चर्मकार समाजातील लोकांना आपण ह्या गुलामगिरीत होतो हे माहीती आहे ??
ज्या संत रोहिदास महाराजांनी त्याकाळी असलेल्या ब्राम्हण सनातनी धर्माचा विरोध केला त्यांच्या कार्याची किती माहिती आहे चर्मकार समाजाला ??
संत रोहिदास महाराजांबदल जाणून घेऊ
संत रोहिदास (इ.स. १३७६ - इ.स. १५२७) हे मध्ययुगीन भारतातील तुकाराम महाराजांसारखे विद्रोही, ब्राम्हण धर्मावर टीका करणारे , स्वर्ग, नरक , देव , ईश्वर , ह्या फालतू गोष्टींवरचा अज्ञान दूर करणारे एकमेव विद्रोही संत . ज्यांनी सतार ब्राम्हण धर्माला विरोध केला .

" मन चंगा तो कटौती मे गंगा " - संत रोहिदास महाराज .. कबीर यांचे समकालीन होत; तर मीराबाई यांच्या शिष्या होत्या.
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची १५ फेब्रुवारी ही जयंती, तर तिथीनुसार माघ पौर्णिमा! संत रोहिदास महाराज हे १४ व्या व १५ व्या शतकात होऊन गेले. त्या काळात जन्मतारखांची नोंद ठेवली जात नव्हती. कॅलेंडर नावाची वस्तू त्या काळात अस्तित्वात नव्हती. पंचांग फक्त ब्राह्मणांच्या घरी असायचे.
त्यामुळे ब्राह्मणेत्तरांच्या जन्माची नोंदच नसायची. एखादी व्यक्ती कर्तृत्वाने मोठी झाली म्हणजे मृत्यूची नोंद तेवढी व्हायची. संत रोहिदास महाराजांचेही असेच झाले. काहींच्या मते, त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १३९८ रोजी झाला, तर काहींच्या मते माघ पौर्णिमेला १३७६ साली झाला. मात्र १५ फेब्रुवारी ही सर्वमान्य जयंतीची तारीख निश्चित झालेली आहे.
महाराष्ट्राला ‘संतांची भूमी’ म्हणतात. कारण येथे संत झाले. महाराष्ट्रातील फारसे संत ‘राष्ट्रीय संत’ पदाला पोहोचलेले नाहीत. नामदेवांचा त्याला अपवाद आहे. नामदेवांनी उत्तरेकडे पंजाबपर्यंत भ्रमंती केली होती. त्यांचे काही अभंग शीख धर्माच्या ‘गुरू ग्रंथसाहिबा’ या धर्मग्रंथात आहेत. संत नामदेवांची चर्चा करताना त्यांच्याविषयीच थोडी विषयबाह्य करतोय.
महाराष्ट्रातील आध्यात्मिक प्राचीन मंदिराचे वर्णन करताना असे सांगितले जाते की, ‘संत ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस.’ खरं तर नामदेव हे ज्ञानेश्वरांच्या अगोदरचे आहेत. याच प्रकारे महाराष्ट्रात व देशात संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे जीवनकार्य विकृतरूपात शब्दबद्ध करून त्यांचे सत्यरूप लपवून ठेवले. कपोलकल्पित गोष्टींनी रोहिदासांचा खरा चेहराच हरवून गेलाय. तो ‘खरा चेहरा’ देशासमोर आणण्याची गरज आहे.
संत रोहिदासांना महाराष्ट्रात ‘रोहिदास’ म्हणतात, पण देशातील अनेक प्रांतात त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ज्या उत्तर प्रदेशातील काशी जवळील मांडूर गावी त्यांचा जन्म झाला, तिथे त्यांना ‘रविदास’ नावाने ओळखले जाते. संत रोहिदास भारतातील एकमेव असे संत आहेत की, त्यांना १६ नावांनी ओळखले जाते. त्यांची स्मारके, पुतळे, त्यांच्या नावाच्या धर्मशाळा देशभर आहेत.
त्यांना पूर्ण देश ओळखतो. ख-या अर्थाने ते एकमेव राष्ट्रीय संत आहेत! १४ व्या शतकापासून आजपर्यंत सर्व समाजाला त्यांची दखल घ्यावी लागली. यातच त्यांचे वेगळेपण व त्यांचे सामर्थ्य अधोरेखित होते. शिखांच्या ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये संत रोहिदासांची ४० पदे आहेत. हे हिंदू संत असतानाही शिखांच्या धर्मग्रंथात त्यांच्या रचनांना मानाचे स्थान मिळाले, याचाच अर्थ त्यांच्या दोह्यांमधला, पदांमधला भावार्थ हा हिंदू धर्मापुरता संकुचित नव्हता.
ते मानवतावादी संत होते. गुरुनानक हे रोहिदासांची गीतं, भजने म्हणत असल्याचे संदर्भ आढळतात, गुरुनानक यांनी रोहिदासांविषयी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की,
रविदास चमारू उस्तुति करे।
हरि की रीति निमख इक गई।
पतित जाती उत्तम भया।
चारि बरन पए पगि आई।
काशीमध्येच संत रोहिदासांचे समकालीन संत कबीर होऊन गेले. ते संत रोहिदासांना ‘मोठे बंधू’ मानायचे. त्यांनी संत रोहिदासांच्या कार्याची प्रशंसा करताना आपल्या एका दोह्यात म्हटले आहे की,
साधुन में रविदास संत है।
सुपच ष्टद्धr(7०)षी को मानिया।
हिंदू-तुर्क दुई दीन है।
कुछ नहीं पहचानिया!
उत्तरेकडील संत मिराबाई यांचे नाव सुपरिचित आहे. त्या सवर्ण समाजातील असतानाही चर्मकार समाजातील संत रोहिदासांना त्यांनी गुरू मानले होते. त्या काळात प्रचंड जातीयता असतानाही अस्पृश्य समाजातील एका संताला ‘गुरू’ म्हणून मानून त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करणे, यातच रोहिदासांचे मोठेपण सिद्ध होतेच, शिवाय त्यांचा ‘सर्वधर्म समभाव’सुद्धा व्यक्त होतो.

संत रोहिदास हे मूळचे उत्तर प्रदेशातील असतानाही त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील सर्वच संतांवर भुरळ घातली होती. हे इतके दूरचे भौगोलिक अंतर असतानाही संत रोहिदास महाराष्ट्रात पोहोचले, ही एकच गोष्ट त्यांच्या महानतेची साक्ष आहे. संत सेना यांनी संत रोहिदासांच्या महाराष्ट्राला पहिला परिचय करून तर दिलाच, शिवाय त्यांच्या ‘रविदास’ नावाऐवजी ‘रोहिदास’ म्हणून परिचय संत सेनानीच करून दिला. सेना यांचा हा अभंग खूपच बोलका आहे. ही रचना अर्थात हिंदीत आहे..
वेद ही झूठा, शास्त्रही झूठा।
भक्त कहां से पछानी।
ज्या ज्या ब्रह्या तूही झूठा।
झूठी साके न मानी।
गरुड चढे जब विष्णू आया।
साच भक्त मेरे दोहि।
धन्य कबीर धन्य रोहिदासा।
गावै सेना न्हावी।
संत एकनाथ यांनीही संत रोहिदासांच्या नावाचा उच्चार ‘रोहिदास’ असाच केलाय. ते एका अभंगात रोहिदासांच्या आध्यात्मिक व सामाजिक उंचीविषयी भावना व्यक्त करताना म्हणतात की, ‘रोहिदास चांभार सब कुछ जाने कठोर गंगा देख’’
संत रोहिदास हे टाळकुटे संत नव्हते. गंगेच्या काठावर बसून चपला शिवण्याचे काम करताना ते विश्वात्मक रामाचे (दशरथपुत्र रामाचे नव्हे) नामस्मरण करायचे, पण गंगेत जाऊन डुबकी मारायचे नाहीत. ते म्हणायचे,
मन चंगा तो, कटौतिमें गंगा
गंगा माझ्या चामडे बुडवायच्या कुंडीत आहे. हा ज्ञानी संत होता. त्यांच्या ज्ञानाबद्दल दासगणू महाराज म्हणतात,
जन्म झाला चर्मकार वंशी
ज्ञान पाहता लाजवी वसिष्ठासी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘दि अनटचेबल’ हा ग्रंथ संत रोहिदास, संत चोखामेळा व नंदनार या तिघांना अर्पण केलाय. बाबासाहेबांनी अर्पण पत्रिकेत असे म्हटले आहे की, ‘संत रोहिदास अस्पृश्य म्हणून जन्मास आले आणि आपल्या पावित्र्याने व सदाचाराने सर्वाच्या बरोबरीने ठरले. त्यांच्या पावन स्मृतीस अर्पण.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसे संत कबीरास गुरू मानले, त्याचप्रमाणे आपला ग्रंथ संत रोहिदासांना अर्पून एका अर्थाने त्यांनाही गुरुस्थानी मानले. देशात जी जातीव्यवस्था होती, जी भयानक अस्पृश्यता होती, त्या व्यवस्थेच्या विरुद्धच संत रोहिदासांनी बंड पुकारले होते. असे ते महान संत होते.
अशे महान थोर चर्मकार समाजाला लाभले असे म्हणण्यापेक्षा संत रोहिदास महाराजांसारखे चर्मकार समाजातील लोक त्यांच्या विचारांवर चालतात का ??? असे म्हणण्यात योग्य वाटेल .

ब्राह्मणी कल्पनेला विरोध करतील का ??
चर्मकार समाजातील लोक संत रोहिदास महाराजांचे फोटो घरात लावतील पुजतील पण त्यांच्या विचारांचे कधीच आचरण करणार नाहीत .
रोहिदास महाराज म्हणतात मला पुजण्यापेक्षा कामाला पूजा मला पुजून तुम्ही पुन्हा ब्राम्हण धर्माचे आचरण करणार आणि गुलाम होणार .
रोहिदास महाराजांनी ब्राह्मणी धर्माला विरोध करून चर्मकार समाजावर असलेली शारीरिक गुलामी नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला . पण नीच ब्राम्हणांनी त्यांचा पण खून केला

*कबीर के दोहो की तो कॉलेज पहुचने पर साहित्य में थोड़ी बहुत जानकारी मिल जाया करती थी, लेकिन सन्त रविदास की ब्राह्मणवाद के खिलाफ जो चुभते गीत है, हमें लगता है 90% भारत के जनमानस से अभी भी कोसों दूर है। इस गीत के बोल जरा पढ़िए सोचिए, आखिर क्यों और किसने छिपाया?*
*जीवन चारि दिवस का मेला रे।
बांभन झूठा, वेद भी झूठा, झूठा ब्रह्म अकेला रे।।
मंदिर भीतर मूरति बैठी, पूजति बाहर चेला रे।
लड्डू भोग चढावति जनता, मूरति के ढिंग केला रे।।
पत्थर मूरति कछु न खाती, खाते बांभन चेला रे।
जनता लूटति बांभन सारे, प्रभु जी देति न अधेला रे।।
पुन्य -पाप या पुनर्जन्म का , बांभन दीन्हा खेला रे।
स्वर्ग -नरक, बैकुंठ पधारो, गुरु शिष्य या चेला रे।।
जितना दान देवे गे जैसा , वैसा निकरै तेला रे।
बांभन जाति सभी बहकावे , जन्ह तंह मचै बबेला रे।।
छोड़ि के बांभन आ संग मेरे , कह विद्रोहि अकेला रे।।

**इसी गीत के कारण ब्राह्मणो ने संत रविदास की हत्या कर दी थी !**
संतप्त पुरोहितांनी त्यांच्यावर घातक प्रहार करून त्यांचे प्रेत गंभीरी नदीत फेकून दिले असावे. त्यांची पादत्राणे जिथे मिळाली, त्याच ठिकाणी त्यांची समाधी व छत्री बांधलेली आहे . चर्मकार समाजाला हे माहितीतच नव्हते कि आपल्या रोहिदास महाराजांचा खून झालेला आहे आणि तो पण ब्राम्हणांनी खून केला . पण त्यांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा त्यांना पुजण्यात आणि त्यांची विचार सारणी समजण्यापेक्षा त्यांना देव बनविण्यातच चर्मकार समाज अज्ञान राहिला . फार बुडाला गुलामीत असो .
"चर्मकार असो किंवा इतर बहुजन समाजातील माळी, मराठा , कुणबी , मातंग असोत एवढे लक्ष्यात असुदे तुम्ही अजून ब्राह्मणांचे आणि त्यांच्या सनातन विचारांचे मानसिक गुलाम आहात ,अजून किती गुलामी करणार आहात ब्राम्हण धर्माची ???".
महार रेजिमेंट , चमार रिजिमेंट ह्या रेजिमेंट होत्या म्हणजे ह्या समाजातील व्यक्ती शूरवीर असल्या पाहिजेत .
भीमा कोरेगाव चा इतिहास सर्वांना माहितीच आहे . 5०० महार मांग चांभार मराठा शूरवीरांनी जातीयतेला कंटाळून २८००० पेशवा ब्राम्हण सैन्याचा पराभव केला . किती चर्मकार लोकांना हा सत्य इतिहास माहिती आहे

एक थी ‘चमार रेजीमेंट’...!
अनुसूचित जाति आयोग ने मामले पर संज्ञान लिया है. आयोग के सदस्य ईश्वर सिंह ने रक्षा सचिव को नोटिस जारी कर दिया है. सरकार को नोटिस भेजकर 15 दिन में इस रेजीमेंट के बारे में जवाब मांगा गया है.

क्या आपको पता है कि सेना में चमार रेजीमेंट भी थी, जो सिर्फ 3 साल ही अस्तित्व में रही. अब सेना में इस रेजीमेंट की बहाली के लिए पहली बार कानूनी लड़ाई शुरू हो गई है. इसकी मांग को लेकर होने वाले कुछ प्रदर्शनों की खबरों पर राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग ने संज्ञान लिया है.
आयोग के सदस्य ईश्वर सिंह ने रक्षा सचिव को नोटिस कर दिया है. दलितों का यह बड़ा मामला पहली बार इस स्तर पर उठाया जा रहा है. ईश्वर सिंह ने न्यूज 18 हिंदी डॉटकॉम से बातचीत में कहा कि आज ही सरकार को नोटिस भेजकर जवाब मांगा गया है कि आखिर इस रेजीमेंट को किन कारणों से बंद किया गया.
ईश्वर सिंह का कहना है कि दलित किसी भी विषम परिस्थिति में रह लेता है. उतनी कठिनाई में शायद ही कोई और जीवन व्यतीत करता हो जितनी में ये लोग रहते हैं फिर भी इनकी रेजीमेंट सेना में बहाल क्यों नहीं की जा रही है. इस नोटिस के बाद नई बहस छिड़ने की उम्मीद है. आजादी के बाद से ही चमार रेजीमेंट बहाल किए जाने की आवाज कई बार उठाई गई, लेकिन आवाज दबकर रह गई. दलित इस रेजीमेंट को बहाल करने के लिए कई राज्यों में प्रदर्शन कर चुके हैं.
ब्राम्हण गुलाम असलेल्या चर्मकार समाजातील लोकांना हा इतिहास माहितीच नसणार . तुमच्या मानसिकतेची आणि माझ्या नातेवाइकांची मला किंवा येते .
ज्यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला भारतीय संविधान दिले तिथे सर्वांना समान अधिकार दिला , स्त्रिया , अपृश्य लोकांना समतेचा अधिकार दिला . आरक्षण नौकरीत , शिक्षणात , राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दिले . एवढे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्यांच्या सही मुळे आम्ही लिहू शकलो , वाचू शकलो चार चौघात उठू शकलो अभ्यास करू लागलो , अधिकारी झालो .
आज चर्मकार समाजातील कितीतरी लोक अधिकारी झालेत , सरपंच झालेत , मोठं मोठे नेते झालेत , उच्चं पदावर आलेत , शिक्षक झालेत , नगराध्यक्ष झालेत हे सगळे होण्याचे कारण म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर . आणि ह्याच चर्मकार समाजातील किंवा दुसऱ्या मराठा माळी कुणबी तेली मातंग महार सुतार कुंभार चांभार अज्ञानी लोक विचारतात कि बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केले ??

आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे चांभार चप्पल शिवण्याचा धंदा सोडून अधिकारी बनला , शिक्षक बनला , डॉक्टर बनला ,इंजिनिअर बनला
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे महार गोरे ढोर कातडी चा धंदा सोडून अधिकारी बनला , शिक्षक बनला , डॉक्टर बनला ,इंजिनिअर बनला
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे परीट कपडे धुण्याचा धंदा सोडून अधिकारी बनला , शिक्षक बनला , डॉक्टर बनला ,इंजिनिअर बनला
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे कासार बांगड्याचा धंदा सोडून अधिकारी बनला , शिक्षक बनला , डॉक्टर बनला ,इंजिनिअर बनला
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मातंग कातडी व्यवसाय , वाघ्या मुरळीचा धंदा सोडून अधिकारी बनला , शिक्षक बनला , डॉक्टर बनला ,इंजिनिअर बनला

आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मराठा शेती व्यवसाय करीत करीत अधिकारी बनला , शिक्षक बनला , डॉक्टर बनला ,इंजिनिअर बनला
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे स्त्रियांना शिक्षण , विधवा विवाह , आरक्षण मिळाले त्या सुद्धा अधिकारी , शिक्षक , डॉक्टर ,इंजिनिअर बनल्या
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे न्हावी केस कापण्याचा धंदा सोडून अधिकारी बनला , शिक्षक बनला , डॉक्टर बनला ,इंजिनिअर बनला
एवढे सगळं व्यवस्थित देऊन बाबासाहेबानी ह्यांच्या साठी कायदा मंत्री पदाचा राजीनामा देऊन सुद्धा हे लोक विचारतात आमच्यासाठी आंबेडकरांनी काय केलं ?
चर्मकार समाज तर आंबेडकर आमचे नाहीत , बुद्ध आमचे नाहीत , शिवाजी महाराज आमचे नाहीत , फुले , शाहू आमचे नाहीत आमचे फक्त रोहिदास महाराज आहेत असे समजतात .
अरे वरील सगळ्या महापुरुषांमुळे तुम्ही आता स्वातंत्र्यात जगू शकता , शिकू शकता . प्रत्येक महापुरुषाला जाती जातीत विभागायची तुमची लायकी नाही आहे . तुमचे विचार त्यांच्या विचारांपेक्षा लाखो मैल दूर आहेत .

चर्मकार समाजातील लोक शिकण्यापेक्षा , संघर्षापेक्षा , ब्राम्हणांचे मानसिक गुलाम बनण्यात आनंदित आहेत .
चर्मकार समाज जरी शारीरिक गुलामगिरीतून बाहेर पडलेला आहे पण हा समाज संपूर्णपणे ब्राम्हणांचा मानसिक गुलाम आहे .
बुद्ध कोण होते ?? काय होते ??? ह्याचा इतिहास कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही .

किती चर्मकार समाजातील पुरोगामी विचारांत असून सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांचे बुद्ध अँड हिस धम्म वाचून घेऊन आचरण करीत आहेत .
चर्मकार समाजातील लोक कश्याला वाचतील ??
पण ब्राम्हणांच्या पायी दिंड्या कराड ते शिर्डी , पंढरपूर दिंडी , भजन कीर्तन , पारायण , रामायण , गीता , हे सर्व ब्राम्हण धर्मात अडकवून ठेवणाऱ्या गोष्टी करतील .
मला कीव येते माझ्या नातेवाइकांची ज्यावेळेस ते डॉ बाबासाहेब आंबेडकर , गौतम बुद्ध , महात्मा फुले , रोहिदास महाराज , तुकाराम महाराज यांच्या विचारांवर चालण्यापेक्षा पायी दिंडी करतात , भजन करतात , साधू संतांच्या सत्संगात जातात आणि ब्राम्हण धर्माचे मानसिक गुलाम होतात आणि वर विचारात कि आपल्या समाजावर अन्याय होतोय , आपणाला अजून अस्पृश्य समजतात .

चर्मकार समाजातील अज्ञानी लोकांना मी सांगू इच्चीतो तुम्हीं ह्या गुलामीतून बाहेर या . ब्राम्हण धर्माची गुलामी किती करता . तुम्ही आपल्यामहापुरुषांनी सांगितलेल्या विचारांवर चला . शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा . डॉ बाबासाहेब , तथागत बुद्ध , महात्मा फुले यांचे विचार वाचत चला .
तर्कवादी बना . मराठा माळी महार कुंभार मातंग मुस्लिम धनगर सगळे बारा बलुतेदार आपलेच आहेत आपला डिएनए एकच आहे . आपण सर्व जण नागवंशी आहोत . मूळ चे भारतीय आहोत .

ब्राम्हण वादि विचारांना , हिंदुत्ववादी विचारांना , सनातन विचारांना , कट्टर वादि विचारांना बळी पडू नका आणि ब्राम्हणांचे काम सोपे करू नका .
चर्मकार समाजातून पुढे आलेल्या पुरोगामी विचारवंतांना मदत करा आपण त्यांना मदत करू शकलो नाहीत तर कमीत कमी त्यांचे विचार तर जाणून घेण्याचे प्रयत्न करा .

आणि म्हणा मी "कट्टर चांभार" म्हणण्या पेक्षा मी भारतीय आहे . आपली जात प्रथमतः आणि अंततः भारतीय असली पाहिजे . आपण सर्व जण भारतीय आहोत.
हिंदुत्ववादी ब्राम्हण बाराबोड्याचे आहेत आपल्या तरुण तरुणींना कट्टर वादि हिंदुत्ववादी ब्राम्हण सनातन धर्माचे विचार सांगतात आणि आपल्याच तरुणांना आपल्याच मराठा महार मातंग लोकांच्या विरोधात उभे करतात . अश्या हिंदुत्ववादी ब्राम्हण लोकांपासून सावध .
चर्मकार समाजाने खरे तर कांशीराम यांचा आदर्श समोर घ्यावा .
चर्मकार समाजाने ब्राम्हण धर्माचा त्याग करावा , ब्राम्हणांनी लादलेले ३३ कोटी देव , सण , मंदिर यांचा त्याग करावा . ब्राह्मणाला कश्याला हि बोलावू नये
चर्मकार समाजाने ब्राम्हणाला कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नये . ब्राम्हण म्हणजे विषारी साप आहे तो ढसला कि पिढ्यानपिढ्या बरबाद होतात .
चर्मकार समाजाच्या पिढ्यानपिढ्या बरबाद झालेल्या मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलेल्या आहेत ,घरातच असंख्य नातेवाईक हे ब्राम्हण मानसिकतेचे आहेत .
आई वडील तर प्रथम आहेत ,बायको तिच्या घरचे . मामा मामी काका काकी आजी आजोबा , आत्या मामा , त्यांची मुले , बहिणी त्यांची भावंडे सर्वच्या सर्व ब्राम्हण धर्माचे आणि ३३ कोटी देवाचे मानसिक गुलाम आहेत .

चर्मकार समाजाला विनंती आहे ब्राम्हण धर्माची गुलामी करू नका .
शारीरिक गुलामी दिसून येते पण मानसिक गुलामी दिसून येत नाही . शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा .
फुले, शाहू, आंबेडकर, गौतम बुद्ध, रोहिदास महाराज ,तुकाराम महाराज यांचे विचार आत्मसात करा . विचार माहिती असल्यास जवळच्या नातेवाईकांचे प्रबोधन करा आणि सर्वांना ब्राम्हण सनातन धर्माच्या गुलामगिरीतून मुक्त करा .

असो आपल्या सर्वांचे हित होवो , तथागत गौतम बुद्धांच्या संदेशात " भवतु सब्ब मंगलम "
-
महेश शिंदे
-
महेश शिंदे
नोट : सदर पोस्ट फक्त चर्मकार समाजाला लागू होत नसून इतर बारा बलुतेदार समाजातील सर्वच्या सर्व जाती ना लागू होते . कोणाचे हि मन दुखविण्याचा प्रयत्न नसून आपल्या समोर सत्य इतिहास , सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न आहे .
सदर व्यक्ती हि चर्मकार समाजातूनच असून त्याने खरा इतिहास जाणून घेतलेला आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर समजून घेतले आहे आणि त्याच्या मनाचे परिवर्तन झालेलं आहे . जर एखादी गोष्ट पटत नसेल तर प्रतिक्रिया द्यावी अन्यथा सोडून द्यावे . आता तो प्रथमतः आणि अंततः भारतीय आहे आणि नक्कीच ब्राम्हण मानसिक गुलामगिरीतून मुक्त आहे .
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

True lines I agree and I am also belong to chambhar cast.
ReplyDeleteछान ! अजुन रविदासजी ची माहिती सांगा गुरुग्रंथ साहेब समावेश
ReplyDelete