Posts

Showing posts from October, 2021

माझे काही अनुभव लेणी स्तूपांना भेटी दिल्याचे

 

थेरवादी स्तूप लेणी (कर्जत कोंडाणा )

Image
【कोंडाणा थेरवादी बुद्धीस्ट लेणी 】 तथागत गौतम बुद्ध यांंचा विचार वाचला ,ऐकला मनाला शांती मिळाली . लोकांमध्ये जाग्रुती नाही आहे . चांगला विचार ऐकायची सवय नाही आहे . एखाद्या च्या चहाडी ,निंदा ,आणि टिंगलटवाळी करण्यात लोक आनंद माणतात . पण तो चांगला मणुष्य आहे ,त्याचं चांगले होवो,सर्व लोक सुखी राहो हा झाला बुद्ध कल्याणकारी विचार . हा विचार क्वचितच लोक स्विकारतात . मग जर कल्याण करणारा विचार तथागत गौतम बुद्ध यांनी सांगातला . तो हजारो वर्षांपासून अस्तित्वात असताना . अचानक भारतातून नाहीसा कसा झाला ? कोणी संपविला ? पंचेचाळीस वर्षे भारतात राहून चारीका केली आणि भारतात महापरीनिर्वाण मिळालं ह्या भारताच्या पुत्राचा इतिहास कोणी लपवला ? हे शोधण्यासाठी क्वचितच लोक पुढे येतात . लोक सतत काही ना काही वाईट काढून मला भरपूर नावं ठेवायचे . भुतकाळ भरपूर दुःख दायी होता माझा . मणासारखे लोक भेटले नाही की शिवीगाळ करायचो . काड्या करत फिरायचो .ज्याने आई वडीलांना त्रास होयाचा सोबत स्वतःला ही माणसिक त्रास . आई वडील म्हणाले काही तर चांगला कर ,नौकरी राहून ,पैसा मिळवून कोण पण मोठं बणतं , पण चांगले वागण्याणे नाव होतं ,आदर...