Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड
नमस्कार मित्रांनो , मी महेश शिंदे आपल्या समोर बौद्ध संस्कृती चे पुन्हा एकदा पुरावे घेऊन आलोय . मी कराड पासून पाच किलोमीटरवर राहतो . आपल्या कराड मध्ये आगाशिव नगर ,जखिण वाडी आणि नांदलापुर ह्या भागात बौद्ध विप्पस्नना केंद्र म्हणजे बुद्धकालीन लेणी आहेत . आणि ह्याचे च कुतूहल घेऊन आम्ही आणि आमचे मित्र प्रताप लोंढे आज कराडला बुद्ध लेणीला भेट दिली . आम्ही ह्या परिसरात असणाऱ्या 56 लेण्यात भेट दिली आणि तिथे असलेल्या चैत्य, धम्म चक्र, सम्राट अशोक चे सिंह स्तंभ , आणि स्तुप ह्यांच्या भ ेटी दिल्या . आस्ट्रेलियन आर्किओलोजीस्ट आपल्या The hidden ancient history of india ह्या पुस्तकात पुस्तकाचा संदर्भ देतो आणि सांगतो कराड परिसरात एकुण 108 बौद्ध लेणी आहेत . खरं तर आम्ही स्वतः हुन ज्यावेळी ह्या परिसरात भेट दिली त्यावेळी आम्हाला आगाशिव चा डोंगर पुर्ण बुद्ध लेण्यांनी भरलेला दिसला . ह्या लेणी 2000 साल पुर्वी कोरलेल्या आहेत . इथे प्रत्येक लेण्यात मला स्तुप सापडले , सम्राट अशोक चे धम्म 26 आऱ्याचे चक्र सापडले . स्वतः जाऊन बघण्याची मजाच खुप निराळी असते मित्रांनो . ना तहान लागते ना भुक फक्त वेड्यासारखा श...
Comments
Post a Comment