ब्राम्हणवाद संपला का ?
१. सुमारे ५००० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हडप्पा आणि मोहेंजोदारो हि राष्ट्रे बुद्ध राष्ट्रे होते ह्याचे पुरावे सापडले आहेत . हडप्पा आणि मोहेंजोदारो इथे सापडलेल्या अवशेषनुसार हि राष्ट्रे आर्य लोकांच्या आगमनातून नष्ट झालेली राष्ट्रे आहेत . हडप्पा आणि मोहेंजोदारो इथे राहत असलेले बुद्ध पंचशीलाचे पालन करणे अनार्य म्हणजे आजचा मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT,मुस्लिम ,शिख, लिंगायत आणि इतर आदिवासी समाज हा होय . कालांतराने इथे राहणार अनार्य राजा शंभर अर्थात शंकर ,महादेव अर्थात पशुपतीनाथ याला ब्राम्हण मानसिक गुलाम बनवून हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील बुद्ध विचारात वैदिक ब्राह्मणी विचार पेरून हि राष्ट्रे आर्य भट ब्राह्मणांकडून नष्ट करण्यात आली . आर्यांनीं वैदिक कल्पना कथा रचून , मनुस्मृती रचून , भाकड कथा रचून जे गुलाम बनविले होते त्यांच्या माथी मारले . *शब्दात खूप मोठा इतिहास दडला आहे "भटाला दिली ओसरी भट पाय पसरी " . आर्यांनी रचलेले ग्रंथ , कथा ,वेद , स्मृती , पौराणिक कथा ,उपनिषेद ह्या निव्वळ लोकांना गंडविण्याचा आणि आर्य भट ब्राम्हणांचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा...