ब्राम्हणवाद संपला का ?

१. सुमारे ५००० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हडप्पा आणि मोहेंजोदारो  हि राष्ट्रे बुद्ध राष्ट्रे होते ह्याचे पुरावे सापडले आहेत .
हडप्पा आणि मोहेंजोदारो इथे सापडलेल्या अवशेषनुसार हि राष्ट्रे आर्य लोकांच्या आगमनातून नष्ट झालेली राष्ट्रे आहेत .
हडप्पा आणि मोहेंजोदारो इथे राहत असलेले बुद्ध पंचशीलाचे पालन करणे अनार्य म्हणजे आजचा मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT,मुस्लिम ,शिख, लिंगायत  आणि इतर आदिवासी समाज हा होय . कालांतराने इथे राहणार अनार्य राजा शंभर अर्थात शंकर ,महादेव अर्थात पशुपतीनाथ याला ब्राम्हण मानसिक गुलाम बनवून हडप्पा आणि मोहेंजोदारो येथील बुद्ध विचारात वैदिक ब्राह्मणी विचार पेरून हि राष्ट्रे आर्य भट ब्राह्मणांकडून नष्ट करण्यात आली . आर्यांनीं  वैदिक कल्पना कथा रचून , मनुस्मृती रचून , भाकड कथा रचून जे गुलाम बनविले होते त्यांच्या माथी मारले .
*शब्दात खूप मोठा इतिहास दडला आहे
"भटाला दिली ओसरी भट पाय पसरी " . आर्यांनी रचलेले ग्रंथ , कथा ,वेद , स्मृती , पौराणिक कथा ,उपनिषेद ह्या निव्वळ लोकांना गंडविण्याचा आणि आर्य भट ब्राम्हणांचा पोटा  पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा धंदा आहे .
देव ,स्वर्ग, नरक, आत्मा , पुनर्जन्म , ह्या गोष्टीत बहुजन लोकांना अडकवून ठेवायचे   ,त्यांना मानसिक गुलाम बनवायचे , त्यांना लुबाडून त्यांच्या मनावर राज्य करायचे हा आहे आर्य भट ब्राम्हणांचा धंदा . आजचा मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT हा पूर्णपणे ब्राम्हण विचारांचा मानसिक गुलाम आहे .

२. कोण आहे विष्णू ?

विष्णू हा एक नंबरचा धूर्त व्यक्ती होता . धूर्त म्हणण्यापेक्षा लबाड  ,राजकारनी आणि ठग

"यदा यदा हि धर्मस्य ,ग्लानिर्भवती भारत " ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येईल त्या त्या वेळेस मी जन्म घेईन असे कृष्ण अर्जुनाला गीतेत सांगत आहे
कसलं संकट ?
फक्त ब्राम्हण संकटात  असेल त्यावेळेसच जन्म घेणारा विष्णू आजचा मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT समाज संकटात असताना का घेत नाही जन्म , अवतार?
मराठा आरक्षणासाठी का नाही धावला विष्णू ? काकासाहेब शिंदे ज्यावेळेस मराठा आरक्षणासाठी जीवाचे बलिदान करतात त्यावेळेस नाही आला धावून विष्णू .
बलात्कार होत असेल , अन्याय होत असेल, चोरी  होत असेल , पुर परिस्थिती  होत असेल त्यावेळेस हा विष्णू अवतार  घेत नाही .
पण जर ब्राम्हण धर्माच्या कोणी विरोधात बोलत असेल , चुकीच्या परंपरा रूढी , अंधश्रद्धा याच्या विरोधात बोलत असेल , ब्राम्हण धर्माला अडचण करीत असेल तर त्याला संपविण्यासाठी आणि ब्राम्हण धर्माचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतोय " विष्णू ".
ह्या अर्थी हे अगदी बरोबर आहे कि "विष्णू हे कुटील कारस्थान आहे ब्राम्हनांचे ज्याच्या आढ ब्राम्हण आजच्या मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT समाजाला  मानसिक गुलामीत ढकलतो आहे आणि त्याला बळीचा बकरा बनवीत आहे ".

निष्पाप बळी राजाचा खून करणारे हेच  आर्य भट ब्राम्हन आहेत  . म्हणून तर आजचा बाराबलुतेदार समाज सतत हि म्हण बोलत  असतो
" इडा  पीडा टळो बळीचं राज्य येवो " . (संदर्भ महात्मा फुले गुलामगिरी )

३. आर्य भट ब्राम्हणांनी आजचा मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT यातील महापुरुषांचा खून केला ,त्यांचा सतत छळ केला , त्यांची हत्या केली .
संत रोहिदास महाराज , संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज , छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले यांनी ब्राम्हण वाद काय आहे ते समोर आणले ,ह्या महापुरुषांनी  ब्राम्हण आर्य भटब्राह्मण विचारांना विरोध केला म्हणून त्यांचा सुद्धा खून केला छळ केला . ३००० वर्षांपासून क्रांती प्रतिक्रांती चालू आहे .
आजच्या  मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT समाजाला आपण ब्राम्हिन विचारांचे गुलाम आहोत हे पटत नाही . पण तुम्ही १००% ब्राम्हण धर्माच्या विचारांचे  गुलाम आहात . ब्राम्हण तुम्हाला सत्यनारायण ,पूजा , व्रत , मंदिर मूर्ती स्थापना करायला लावतो आणि तुम्ही मुकाटपणे हे सगळं करता . अर्थातच तुम्ही ब्राम्हिन धर्माचे गुलाम आहात .
आर्य भट ब्राम्हण तुम्हाला स्वर्गाची भीती दाखवतात , नरकाची भीती दाखवतात , ग्रहांची भीती दाखवतात , देवाची भीती दाखवतात , भूतां खेताची भीती दाखवतात आणि तुम्ही त्याच्या वर निमूटपणे विश्वास ठेवता ह्यालाच १००% ब्राम्हण विचारांचे मानसिक गुलाम म्हणतात .

४. सर्वात जास्त  बहुजन समाजातील म्हणजे आजच्या  मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT समाजातील भोळ्या भाबड्या स्त्रिया ह्या ब्राम्हण धर्माच्या विचारांचे मानसिक गुलाम आहेत . त्यांच्या माथी ३३ कोटी देवी देवता , व्रत वैकल्य , ह्या फालतू गोष्टी ब्राम्हणांनी माथी मारल्या आहेत . आणि ह्याच भोळ्या भाबड्या स्त्रिया ब्राम्हण धर्माच्या विचारांच्या मानसिक गुलाम आहेत . त्यामुळे पिढ्यानपिढ्या  मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT हा समाज मानसिक गुलाम आहे .

५. मानसिक गुलामी मुळे काय घडते ?
   १. जातीयता  २.अस्पृश्यता ३. अज्ञान  ४.अंधश्रद्धा  ५.बेरोजगारी ६. भूकबळी  ७ . नरबळी ८. पारतंत्र्य ९. स्त्री भ्रूण  हत्या  १० . स्त्रियांवरचे वाढते अत्याचार (बलात्कार ) ११. लिंग भेद १२. दंगल अराजकता १३ . निरक्षरता १४. पुरोहितांचा माज

६." शारीरिक गुलामी दिसून येते पण मानसिक गुलामी  दिसून येत नाही " हे  एवढे लक्ष्यात ठेवा .

७ . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हि शारीरिक गुलामी झुगारून मनुस्मृतीला जाळून आजच्या  मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT यांना स्वातंत्र्य दिले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी  संविधानाची निर्मिंती केली आणि आजच्या  मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT यांच्यावरची  शारीरिक गुलामी काढून टाकली .

८. संविधानामुळे आज आपण सर्वजण शिकू शकलो , नौकरी  करू शकलो , स्त्रिया शिकू शकतात नौकरी करू शकतात . संविधान आहे तर आपण आहोत . संविधानाने सर्वांना सामान हक्क दिला आहे आजच्या  मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT संविधानाने त्यांना  शिकण्याचा अधिकार दिला .
संविधान नसते तर आजच्या  मराठा , कुणबी ,SC, ST, OBC, NT ,VJDT समाजाला ब्राम्हण धर्माची शारीरिक गुलामी करायला लागली असती .   संविधानाने आरक्षण दिले , समान अधिकार दिले, स्त्रियांना संरक्षण दिले संविधानामुळे आपण सर्वजण सुरक्षित आहोत .

९.  हे संविधान वाचवायला हवय .
१९४७ ला भारत स्वतंत्र झाला , संविधान अमलात आणले . सर्वांना सामान अधिकार मिळाला . पण गांधी नेहरू आणि गोळवलकरांच्या विचारांमुळे ह्या देशावर वर्णव्यवस्था तशीच राहिली . गांधी ने पुणे करार केला अस्पृश्य लोकांचा अधिकार ओढून घेतला . पुणे करार लपविण्यासाठी आरक्षण आणले . नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी प्रयत्न केले नेहरूंनी विरोध केला . बाबासाहेबानी ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला . बाबासाहेबांची शक्ती आणि प्रयत्न , विचार पाहून नेहरू घाबरले आणि बाबासाहेबांचा सविता आंबेडकरांच्या साथीने त्यांचा पण खून केला . ह्या सगळ्या गोष्टी लपविण्यासाठी जयप्रकाश नारायण ने राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे आधी जे कांग्रेस मध्ये होते त्यांनी जनता पार्टी स्थापन केली . बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूची चौकशी करण्याचा आदेश आल्यानंतर राष्ट्रीय संघाच्या नेत्यांनी ह्याच्यावर पडदा टाकण्यासाठी अयोध्यात बाबरी मशिदीत रामाची मूर्ती जाऊन ठेवली आणि हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला . ज्याने १९९२ साली दंगली झाल्या हजारो लोक मृत्यू मुखी पडले . अराजकता पसरली . आणि त्यावेळेस मुस्लिम हा हिंदूंचा कट्ट्रर विरोधी आहे असे चित्र उभे केले .
ब्राम्हण राज्य स्थापन झाले काँग्रेस , राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भाजप हे एकच आहेत आणि एकाच नाण्याच्या दोन बाजून आहेत . त्यांना वर्णव्यवथा , आणि ब्राम्हण राज्य हवे होते . गांधी , नेहरू , गोळवलकर हे वर्णव्यवस्थेचे चाहते होते . याचा संदर्भ तुम्हाला
"what congress and gandhi have done for untouchables ? " मध्ये मिळेल . गांधी , गोळवलकर , नेहरू ह्यांनी सतत अस्पृश्य, मुस्लिम समाजाचा विरोध केला . ज्यावेळेस ब्राम्हण राज्य स्थापन झाले त्यावेळेस भारताच्या सगळ्या मीडिया,कार्यपालिका, संसद, न्यायपालिका ह्या ब्राम्हणाच्या हाती गेल्या . आणि पुन्हा ब्राम्हणवादी , मनुवादी समाज , मुस्लिम विरोधी समाज निर्माण केला .
आजच्या टीव्ही, आकाशवाणी , वर्तमान पत्रे, सगळ्या आर्य ब्राम्हणांच्या हातात आहेत म्हणून ते सतत मुस्लिम समाजाच्या विरोधात खोट्या बातम्या पसरवून आपल्या देशात अराजकता पसरवितात . सतत मुस्लिम आतंकवादी आहेत , देशद्रोही आहेत असे कट्टर विचार पेरतात . आणि ह्याला जास्त पाणी खतपाणी देण्याचे काम मनोहर भिडे , एकबोटे यांच्यासारखे लोक करतात . छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते असे दाखविण्याचा प्रयन्त करतात .
आमच्या अनार्यातीलच मराठा समाजातील नवतरुणांना " हिंदुत्व " या नावाखाली मुस्लिम समाजाच्या विरोधात भडकिवण्याचे काम करतात . मराठा बांधवानो आर्य भट ब्राम्हणवादी लोक हिंदू हिंदू करून आपणाला १५०० वर्षांपासून लुटत आहेत . छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर हिंदुत्ववादी मुळीच नव्हते . शिवाय मुस्लिम द्वेषी सुद्धा नव्हते .
त्यांच्ये घराणे हे मुस्लिम विरोधी मुळीच नव्हतं .
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शाहजी राजे आणि त्यांच्ये आजोबा मालोजी राजे .
मालोजी राजांना मुलबाळ होत नव्हते म्हणून ते अहमदनगर येतील " शहाशरीफ " ह्या मुस्लिम दर्ग्याला नवसाला जात . काही काळानंतर मालोजी राजांना पुत्र प्राप्ती झाली त्यांनी त्या मुलांची नावे शाहजी आणि शरीफजी असे ठेवले . ह्या तुन शिवाजी महाराजांचे घराणे मुस्लिम विरोधात नव्हते ह्याचा पुरावा मिळतो .
शिवाय शिवाजी महाराज्यांना वाघ नख्या देणारा रुस्तुमे जमाल हा मुस्लिम .
शिवाजी महाराजांचा वकील काजी हैदर मुस्लिम
मदारी मेहतर , मीर मोह्हम्मद , हि सर्व मुस्लिम सरदार मंडळी शिवाजी महाराजांच्या सैन्यात होती आणि शिवाय ती निष्ठावंत होती . अफजल खानाचा वध करूनही शिवाजी महाराजांनी त्याची समाधी बांधली . त्यातून छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधात नव्हते ह्याचा पुरावा मिळतो .
इतिहास कारांनी शिवाजी महाराज मुस्लिम विरोधात होते असे लिहले . आणि तेच आपल्याला पाठयपुस्तकात शिकविले . आर्य भट ब्राम्हणांनि ब्राह्मणराज्य स्थापन झाल्यावर सर्वच्या सर्व महापुरुषांचा इतिहास बदलला . आपली तर्क करण्याची क्षमता बंद करून टाकली . आणि आपल्या घरातील स्त्रियांना लक्ष्य करून त्यांच्या माथी ३३ कोटी देव, व्रत वैकल्याचे फालतू गोष्टी माथ्यावर बसविल्या आणि आपल्या स्त्रियांना गुलाम बनविले . कालांतरानंतर आपल्या स्त्रियांनी आपल्या मुलांना हेच शिकविले . म्हणून आपण देव ह्या संकल्पनेला घाबरायला लागलो . देव कान कापतो , देव कोपतो , तुझे वाईट करील . आपल्या समाजाला आर्य भट ब्राम्हणांनी फालतू वैचारिक, तर्कविहीण गोष्टीत अडकवून ठेवले आणि समाज बुद्धीने पंगू झाला . आणि ब्राम्हण राज्य स्थापन झाले .
आता आपण काय आपले आई वडील बहीण भाऊ समाज सर्व जण मानसिक ब्राम्हिनी धर्माचे गुलाम आहेत . त्यांना मुस्लिम आपला शत्रू आहे असे टीव्ही आणि प्रसार माध्यमातून विश्वास ठेवायला भाग पाडले . आणि समस्त मुस्लिम समाज हा आर्य भट ब्राह्मनाचा शिकार झाला . त्याला आतंकवादी आर्य भट ब्राम्हणांनी ठरविले . आर्य भट ब्राम्हणांनी जेवढे अन्याय अस्पृश्य लोकांवर केले आहेत तेवढेच मुस्लिम समाजावर केले आहेत .
समस्त अनार्य बहुजन मराठा , SC,ST ,OBC,NT,VJDT, MUSLIM ,SIKH ,लिंगायत समाजाला विनंती आहे सर्वजण एकत्र येऊन ह्या आर्य भट ब्राम्हणांच्या विचारांना हाणून पाडू . छत्रपती शिवरायांचे रयतेचे स्वराज्य पुन्हा उभे करू. आणि हे राष्ट्र विज्ञानवादी बनवू . सर्वांना समान अधिकार देऊ . पुरुष स्त्री समान आहेत . जगात सर्वश्रेष्ठ जात माणुसकी आहे . लोकशाही पुन्हा टिकवू .



Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

येराडवाडी पाटण बुद्धीस्ट लेणी Yeradwadi Patan Buddhist Leni