मुस्लिम द्वेष का पसरविला जातोय ??
मुस्लिम द्वेष का पसरविला जातोय ??
मुस्लिम समाज एवढा वाईट आहे का ??
मुस्लिम समाजाला आतंकवादी का समजले जातेय ??
ह्या देशातील तरुण मुस्लिम समाजाच्या विरोधात उभा केला जातोय का ??
हा देश मुस्लिम समाजाचा नाही आहे का ??
मुस्लिम समाजात राहणारे लोक खूप वाईट आहेत का ??
त्यांना सतत टार्गेट केलं जातंय का ??
जम्मू काश्मीर चा मुद्धा उपस्थित करून ह्या देशात राहणारा मुस्लिम तरुण म्हणजे सर्वच मुस्लिम तरुण वाईट आहे असे होते का ??
कुराण खरंच मुस्लिम समाजातील लोकांना वाईट शिकवताय का ???

आधी आर्य ब्राम्हण संस्कृती बद्दल जाणून घेऊ या
आर्य ब्राम्हण संस्कृती म्हणते वेद,स्मृती ह्या सर्व श्रेष्ठ आहेत त्या देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात . देवाला खुश करण्याच्या पद्धती सांगतात , आणि जर देवाला खुश केले तर देव आपल्याला सुखी ठेवतो . देवाला खुश करण्यासाठी त्याच्या दलालाला आधी खुश ठेवले पाहिजेल . आणि देवाचा दलाल हा सर्वांना माहिती आहे " ब्राम्हण " . ब्राम्हण ग्रंथात अशी वर्णने आलेत कि जर तुम्ही ब्राम्हणाचे हित केले नाही तर तुम्हा लोकांचा नाश होणार आहे . तुमचे वाईट होणार आहे , कदाचित तुमचा मृत्यू हि होऊ शकतो . ब्राम्हणाची मनुस्मृती काय सांगते

मनुस्मृतीतील काही वाईट वचने खालिलप्रमाणे:[६]
‘शूद्रांस उष्टे अन्न व जीर्ण वस्त्रे द्यावीत. धान्याचा कोंडा इत्यादी भाग व जुने अंथरूण पांघरूण इत्यादी द्यावे.’ (मनु. १०.१२५)
‘धनार्जन करण्यास समर्थ असलेल्या शूद्रानेही माता-पिता इत्यादी पोष्यवर्गाचे संवर्धन व पंचयज्ञ करण्यास लागणाऱ्या द्रव्याहून अधिक द्रव्याचा धनसंचय करू नये. कारण धनसंचय झाला असता शूद्र ब्राह्मणास पीडा देऊ लागतो.’ (मनु. १०.१२९)
शूद्राने वरिष्ठ तीन वर्णाच्या स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याचे लिंगविच्छेदन करून त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा दंडक घालतो. हा अपराध ती स्त्री त्याच्या संरक्षणाखाली ठेवली असता घडला असेल तर त्याला प्राणदंड द्यावा, असा उपदेश तो करतो.
ब्राह्मण स्त्रीशी शूद्राने केलेल्या संभोगाबाबत- मग तो खुशीचा असो वा नाखुशीचा - (मनु ८.३६६) त्याला प्राणदंड देण्याचा आदेश देतो. याउलट, ब्राह्मणाने ब्राह्मण स्त्रीवर बलात्कार केल्यास त्याला हजार (नाणी) दंड होई व त्याने तिच्याशी व्यभिचार केल्यास पाचशे (मनु ८.३७८) आणि ब्राह्मणाने असंरक्षित क्षत्रिय वा वैश्य वा शूद्र स्त्रीशी संभोग केल्यास त्याला पाचशे दंड होई (मनु ३.३८५)
एखादा शूद्र एखाद्या ब्राह्मणाला अपशब्द बोलला तर त्याला शारीरिक दंड दिला जाई व त्याची जीभ छाटून टाकली जाई (मनु ८.२७०), पण एखाद्या क्षत्रियाने वा वैश्याने तसे केले तर त्यांना अनुक्रमे १०० व १५० दंड होई (मनु ८.२६७) आणि एखादा ब्राह्मण एखाद्या शूद्राला अपशब्द बोलला तर त्याला फक्त १२ दंड होई (मनु ८.२६८) किंवा काहीच होत नसे.
कोणतीही स्त्री स्वातंत्र्ययोग्य नाही
विवाहापूर्वी स्त्रियांचे रक्षण पित्याने, विवाहानंतर पतीने आणि शेवटी पुत्राने करावे, अर्थात कोणतीही स्त्री स्वातंत्र्ययोग्य नाही.
ज्या कन्येचे वाग्दान झाल्यावर पती मरतो तिच्याशी तिच्या पतीच्या सख्ख्या भावाने विवाह करावा.
पहिल्या ऋतूप्राप्तीपासून आठ वर्षांपर्यंत जिला अपत्य होत नाही, तिच्या पतीने आठव्या वर्षी दुसरा विवाह करावा, जिची अपत्ये होऊन मरत असतील तिच्या पतीने दहाव्या वर्षी, जिला कन्याच होत असतील तिच्या पतीने अकराव्या वर्षी दुसरा विवाह करावा, जी अप्रिय भाषण करणारी असेल आणि निपुत्रिक असेल तिच्या पतीने तात्काळ दुसरा विवाह करावा, पुरुषाने दुसरा विवाह केला असता जी स्त्री रागावून निघून जाते तिला पतीने तात्काळ माहेरच्या लोकांपाशी पोहोचवावे, जिला ऋतू प्राप्त झाला आहे, अशी कन्या मरेर्पयत पित्याच्या घरी राहिली तरी चालेल, पण तिला विद्यागुणरहित वरास कधीही देऊ नये, असे मनुस्मृतीच्या अध्याय ९ मध्ये नमूद आहे.

आर्य ब्राम्हण अनार्य शूद्र लोकांचे एवढे वैरी कश्यामुळे बनले . आर्य ब्राम्हण आता जेवढा मुस्लिम समाजाचा विरोध करतात तितकाच विरोध अस्पृश्य लोकांचा का करतात . ह्याची काही उदाहरणे .
सर जॉन मार्शल हे पाकिस्थान मधील आणि पंजाब च्या सीमेवर उत्खननात काम करताना त्यांना तिथे एक पुरातत्व ठिकाण मिळते . त्या पुरातत्व ठिकाणांची नावे "हडप्पा" आणि " मोहेंजोदारो " . हडप्पा आणि मोहेंजोदारो हि नावे आजच्या इतिहासात जमा झाली आहेत . पण हि शहरे आपल्याला इथे भारतात असलेल्या खऱ्या संस्कृतीचे दर्शन घडवितात . हडप्पा मोहेंजोदारो इथे बौद्ध स्तूप आणि बुद्ध मुर्त्या सापडल्या आहेत . ह्याची पुरावे आम्ही सोबत देत आहोत . हे लोक ईश्वराचे पूजक नव्हते . इथले लोक स्थापत्य कले मध्ये हुशार होते , त्यांची नगर रचना अतिशय सुरेल होती . त्या वेळेस त्यांनी दुमजली इमारती बांधल्या होत्या . पाणी निचरा , पाणी पुरवठा व्यवस्थित पद्धतीने केला होता . हे लोक अतिशय सुखाने राहत होते . खा , प्या मजा करा अशी त्यांची जीवन शैली . संपूर्ण भारतभर बौद्ध संस्कृती होतीच पण शिवाय लोकांची जीवन शैली सुद्धा चांगली होती . लोक व्यापार सुद्धा समुद्रातून करायचे , शहरे , कालवे अतिशय सुंदर अशी रचना होती त्यांची . त्यांच्या कडे असलेल्या आणि तिथे असलेल्या व्यापार संपूर्ण जगात चालत असे . लोक परदेशातून शिकण्यासाठी नालंदा , तक्षशिला अश्या ठिकाणी बौद्ध विचार शिकण्यासाठी येत होते .म्हणजे संपूर्ण भारत हा नास्तिक होता असे म्हंटले तरी चालेल . संपूर्ण भारत भर महादेव आताचा शंकर म्हणजे कि पशुपती नाथ ,
हिरण्यकश्यपू , हिरानकक्ष , बळीराजा , ह्या सारख्या शूरवीरांचा होता . ह्यांच्या राज्यात शेतकरी , आदिवासी समाज , बहुजन समाज सुखी होता . म्हणून बळी राजा वरून एक मराठी म्हण सुद्धा आहे " ईडा पीडा टळो बळीच राज्य येऊ " . ब्राम्हण समाज बळीला असुर राजा, राक्षसी राजा अशी विशेषणे लावतो . बळी राजा खरंच असुर होता का ??? तो खरंच राक्षस होता का हे पुढे जाणून घेऊ ..

"भारताचे सर्वांचे लाडके लोकमान्य टिळक आपल्या "दि आर्क्टिक होम इन वेदास " मध्ये म्हणतात . आर्य ब्राम्हण हे परकीय आहेत . हे ह्या देशात टोळी करून वस्ती करून राहू लागले . सोबत आपली संस्कृती घेऊन आले . हे पश्चिमी देशातून आले . आकाशातील ताऱ्यांवर विश्वास ठेवणारी टोळी , आपला कोणीतरी निर्माता आहे असा विचार ठेवणारी टोळी ज्यावेळेस खा प्या मजा .करणाऱ्या देशाला जाऊन भेटते आणि तिथे त्यांचा विचार सांगण्याचा प्रयत्न करते
त्यावेळेस तिथे त्यांचाच विचार श्रेष्ठ म्हणून संघर्ष निर्माण होतो . आर्य लोक बोलत आपल्या विश्वाचा कोणीतरी एक निर्माता आहे , आणि शंकासुर , बळीराजा , हिरण्यकश्पऊ , हिरण्यकश्य ह्यांचा त्याला विरोध असे ते बोलत "आमचा देव असण्यावर विश्वास नाही आहे , आम्हाला फक्त इथे सुखी राहायचे आहे खायचे , जगायचे आणि मरायचे एवढाच आमचा ध्यास , म्हणून आर्य लोकांनी ज्यावेळेस इथे असलेल्या हडप्पा , मोहेंजोदारो पश्चिमी भागात राहणाऱ्या अनार्य लोकांना आपला विचार सांगण्याचा प्रयत्न केला कि आपला निर्माता आहे तो ब्रह्म आहे . त्यावेळी अनार्य लोकांनी त्याचा खूप विरोध केला . अनार्य लोकांच्या राजांनी खूप मोठा विरोध केला . जे नाही आहे ते भासविण्याचा प्रयत्न करितात हे आर्य ब्राम्हण हे अनार्य राज्यांना माहिती होते . त्यांनी अश्या ब्राम्हणाच्या कत्तली केल्या , त्यांच्या वेद, यज्ञाला विरोध केला , अनार्यांची शक्ती बघून आर्य ब्राम्हण खूप घाबरले त्यांना कळू लागले होते कि आपणाला हा देश सोडून पुन्हा मागे फिरायला लागणार . त्यांनी कपटी षडयंत्र रचून अनार्य राजांचा काटा काढण्याचा ठरविला .

अनार्य हे कट्टर वेद, स्मृती , यज्ञ पूजा , मूर्ती पूजा , ईश्वर पूजा विरोधी होते . आजचा अनार्य समाज हा विभागाला गेला आहे , आजचा अनार्य समाज हा आहे
मराठा , माली, कुणबी , तेली, महार, शिंपी, धनगर, लोहार, चांभार , कासार , न्हावी , आताचा मुस्लिम जो converted आहे हा होता . आणि हा समाज पूर्वी ईश्वर आहे ह्या विचारा विरोधात होता . अनार्य राजे आर्य ब्राम्हनाविरोधी होते . ते कोणी आपला निर्माता आहे ह्याच्यावर विश्वासच ठेवत नव्हते . अनार्य राजे खूप श्रीमंत होते . व्यापारी होते , बळीच उदाहरण आपणाला वर दिलेच आहे . ते शांततेचे उपासक होते गौतम बुद्धांच्या सर्व विचारांचे पाईक होते . हाच विचार आर्य ब्राम्हणांना पसंद नव्हता म्हणून आर्य ब्राम्हण अनार्य राजांना विरोध करीत होते .
ते अनार्य राजांनी भेटल्यावर सांगीत कि तुमच्या समाजाला ईश्वर आहे हे सांगा , ईश्वराला खुश कसे करायचे , त्याला कसे भेटायचे , त्याला कसे मिळवायचे हे सांगण्याचा प्रयत्न आर्य ब्राम्हण अनार्य राजांना सांगत पण अनार्य राजांना हे पटत नव्हते . पण अनार्य राजे काही केल्या ईश्वर आहे मानण्यास तयार नव्हते , देव आहे , कोणी तर निर्माता आहे असे सांगण्यास अनार्य राजे तयारच नव्हते .

आर्य ब्राम्हणांना वाटले कि आपल्याला हा सुंदर देश सोडून पुन्हा पश्चिमी भागात जावे लागणार . म्हणून आर्य लोकांचा मुखिया " विष्णू " ह्याने कट कारस्थान करून , कोणते ना कोणते सोंग घेऊन , षडयंत्र रचून अनार्य म्हणजे बहुजन समाजाच्या राजांचा खून केला . आर्य ब्राम्हण हे सुरा पित होते सुरा म्हणजे दारू आणि सुरा न पिणारे अनार्य म्हणजे असुर अशी त्यांनी आपल्या राजन्ना विशेषणे लावले . आपले राजे असूर ह्यांचा इतिहास तर सर्वांना माहितीच आहे , रामायण , महाभारतामध्ये , त्यांची वर्णने केलेली आहेतच कि वेद न मानणारे अनार्य आहेत म्हणजेच असूर (सुरा न पिणारे म्हणजे दारू न पिणारे म्हणजेच देवावर विश्वास न ठेवणारे ) . असूर राजांना देव, वेद, स्मृती , यज्ञ पसंद नव्हते , असुर राजे तर्कावर जगायचे , प्रत्येक गोष्टीत का असे प्रश्न विचारायचे ???
लहान मूल ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट हे काय आहे , कश्यामुळे आहे , कश्यासाठी आहे ह्याचा दहावेळा विचार करून गृहीत करीत असते .
असेच प्रश्न उपस्थित करणारे काही अनार्य , असूर , विद्वान राजे होते त्यांच्यात शंकासुर, महिषासुर, शंकर महादेव , बळी, हिरण्यकश्यपू , हिरानकक्ष , विरोचन , कार्तवीर्य , खंडोबा , म्हसोबा , मानकोबा , ज्योतिबा , रेणुका , आंबा , भैरोबा , अशी अनार्य असुर गणातील राजे होते . ह्या राजांनी ब्राम्हण विचारांना विरोध केला . ह्या असुर अनार्य राजांना ब्राम्हणी विचार पसंद नव्हते , ईश्वर आहे, ईश्वराची पूजा करा त्या साठी आम्हा ब्राम्हणांना दान द्या . आम्हा ब्राम्हणांचे कल्याण करा म्हणजे देव तुमाला प्रकट होईल आणि तुमचे कल्याण होईल . ब्राम्हणांना दानात काय चालत होते ते पहा -

" जमीन , संपत्ती , गायी , अनार्य कन्या " वर अनार्यांच्या राजाचा कारभार, जरी राजा चालवीत होता तरीही त्यांने कोणतेही कार्य ब्राह्मणाला विचारल्याशिवाय करायचे नाही . त्यामुळे अनार्य राजे सतत त्यांचा विरोध करीत . त्यांच्या विरोध असणाऱ्या प्रत्येक अनार्य राजाचा त्यांनी खून केलाय .ब्राम्हण सांगेल तीच दिशा अशी त्यांची मनीषा होती .
ते सतत अनार्य राजे विरोध करत म्हणून आर्य ब्राम्हण "विष्णूने " सोंग घेऊन अनार्य राजांचा खून केला आणि त्यांची सत्ता हस्तगत केली . अनार्य म्हणजेच असूर म्हणजेच आताचे जे बहुजन आहेत त्यांच्या राजांचा त्यांनी षडयंत्र करून खुन केला आहे . एखादा समाज जर आपले विचार म्हणजेच आर्य ब्राम्हनाचे विचार मानीत नसेल , त्याला विरोध करीत असेल तर त्याला संपवून टाकणे आणि त्याच्या समाजाला गुलाम करणे , वाळीत टाकणे , त्यांना गद्दार ठरविणे , देशद्रोही ठरविणे असे आर्य ब्राम्हण करीत .
आजचा जो शूद्र समाज आहे शूद्र समाजामध्ये मराठा पण आहे आणि तो कसा येतो ते शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक ब्राम्हणांनी का नाकारला ह्या वरून समजून येईलच . अनार्य राजे , बहुजन राजे ब्राम्हण धर्माचा विचार माणीतच नाहीत म्हणून त्यांचा खून करण्यात आला आणि त्यांच्या प्रजेला वाळीत टाकण्यात आले, त्यांचा तिरस्कार करण्यात आला . त्यान्ना हीण लेखले , नास्तिक लेखले , असुर लेखले , शूद्र लेखले .
विजयी झालेल्या आर्य ब्राम्हणांनी मनुस्मृतीची स्थापना करून वर्णव्यवस्था निर्माण केली . त्यांनी जे विजयी झालेले आहे त्यांना
वैश्य , ब्राम्हण ह्यांचा वर्ण बनविला आणि जे पराजय झालेत , युद्धात ज्यांची हार झाली त्यांना शूद्र आणि क्षत्रिय बनविले .
आणि जे कट्टर आर्य विरोधी होते त्यांना शुद्राती अति शूद्राचा दर्जा दिला .
त्यांच्या वर बंधने घातली . शूद्रांना म्हणजे जे हरलेले अनार्य राजे आणि त्यांची प्रजा ब्राम्हणाच्या विचारांना विरोध करते म्हणून ब्राम्हणांनी त्यांना वाळीत टाकले . मनुस्मृतीमध्ये हरलेला अनार्य शूद्र समाजाला कश्या प्रकारे बंधने होती हे मी वरती दिलेली आहेतच . समुद्रात उतारण्याला पण बंधने होती . तर्क करणाऱ्याचा आणि देवा विरोधी प्रश्न उपस्थित करणाऱ्याचा मेंदू बाहेर काढून जाळत होते . एवढी मोठी आर्य ब्राम्हणांनी अनार्य समाजावर बंधने लादलेली होती .

त्यांनी स्त्रियांना गुलाम बनविले , अनार्य शूद्रांना वाळीत टाकले गुलाम बनविले , साधा उभे राहण्याचा त्यांना हक्क नव्हता . प्रचंड आणि महाभयंकर असे चित्र असेल त्याकाळी .
शूद्राला बोलण्याचा अधिकार नव्हता , वाचायचा अधिकार नव्हता , ब्राह्मणाला विवाद केला तर त्याचे मुंडके उडविले जाई . त्याने ब्राम्हण स्त्री सोबत प्रेम केले तर त्याचे गुप्तांग कापले जायचे . खूप भयंकर आणि भयानक . हिटलर पेक्षाही हजारो पटींनी तानाशही हि ब्राम्हणांनी हरलेल्या अनार्य समाजावर लादलेली होती . ह्याचे कारण एकाच होते कि अनार्य राजांनी ,समाजाने देवाचे अस्तित्व नाकारले होते आणि आर्य ब्राम्हणांना विरोध केला होता .

आर्य ब्राम्हणांनी बनविलेले वेद, पुराण , स्मृती , मनुस्मृती ह्यांच्या मध्ये फक्त ब्राम्हणाच्या हिताचे नियम लिहून ब्राह्मणाला खुश ठेवा मग देव पण तुमच्यावर खुश होईल असे लिहून ठेवले आणि हीच संस्कृती ब्राम्हणांनी आपल्यावर लादली .
गीता , रामायण , महाभारत , वेद , मनुस्मृती ह्याला माझा विरोध असणारच कारण ते फक्त ब्राम्हण हिताचे विचार सांगतात . त्यात भेदा भेद आहे . देवाचे अस्तित्व आहे पण देव सर्वांसाठी सामान नाही आहे असे सांगणाऱ्या आर्य ब्राम्हणाच्या कल्पना कथा आम्हाला अजिबात पसंद नाही आहेत.
देव असता तर त्याने एवढी शूद्रांची दयनीय अवस्था केली नसती .

ह्याच्या उलट मला " कुराण " काय सांगते हे सांगू इच्चीतो .
कुराण सांगते सगळीकडे ईश्वर आहे आणि तो सर्वांसाठी सामान आहे . कुराणात जातीचा उल्लेख नाही . कुराणात असले वाईट बंधने नाहीत . कुराण जरी देवाचे अस्तित्व मानीत आहे पण आपल्या आई , भाऊ बहीण , बायको , शेजार , समाज , ह्यांच्यासोबत कसे राहायचे हे शिकवते . कुराणात असे लिहले नाही कि तुम्ही वाचाल तर तुमची जीभ छाटली जाईल . तुम्ही ऐकलं तर तुमचे कान कापले जाईल . तुम्ही शूद्र आहेत म्हणून तुम्हाला उठण्या बसण्याचा अधिकार नाही शिकण्याचा अधिकार नाही असे कुराणात कुठेही लिहले नाही . माझ्या दृष्टीने कुराण मुस्लिम समाजाला चांगल्या मार्गावर नेण्याचे काम करते .
मग मुस्लिम समाज आतंकवादी का ठरला ???
मोहम्मद पैगंबरानंतर त्यांचे ऐकणारे काहीजणच होते , आणि काही जण न मानणारे , जसे कि प्रत्येकाला हक्क हवा असायचा . त्या हक्काने देशांवर आपल्याला राज्य करायला येईल शासन करता येईल . काही वाईट शासक सुद्धा होते . त्या लोकांनी इस्लाम वाईट आहे आणि त्याचा अपप्रचार करायला सुरुवात केली .
काही चांगले शासक भारत देशाचे चांगले करण्यासाठी आली . तर त्यांना हे आर्य ब्राम्हण जाऊन मिळाले आणि आर्य ब्राम्हण सुद्धा बोलत कि आम्ही पण ह्या देशाचे मुळचे नाही आहोत . पण आम्हाला आमचे ब्राम्हण राज्य असेच ठेवायचे आहे इथे भारतात .
पण मुस्लिम राजांचा आर्य ब्राम्हणांना कडाडून विरोध . आणि आता तर मुस्लिम राजांचा विरोध ब्राम्हणांना म्हंटल्यावर ब्राम्हणांनी त्यांना पण वाळीत टाकायला चालू केले . मग त्यांना देशद्रोही ठरविण्यात आले .
पण त्यांची सैन्य बळ संख्या पाहता आर्य ब्राम्हण त्यांच्या पुढे काही करू शकले नाहीत . इंग्रजांसोबत सुद्धा हेच केले . म्हणून तर इंग्रजांनी देश सोडून जावा ह्या साठी आर्य ब्राम्हण सदैव पुढे असायचा . इंग्रज आहेत म्हणून वर्णव्यवस्था बंद होती . जसे इंग्रज गेले तशी वर्णव्यवस्था पुन्हा लादली .

आता ह्या सगळ्या गोष्टीत मुस्लिम आतंकवादी का ठरविला . गांधी , नेहरू च्या फाळणीने ,आणि संघाने जे मुस्लिम समाजाच्या विरोधात काम केले ते जिना ला पटण्यासारखे नव्हतेच म्हणून मुस्लिम देशाची जिनाने मागणी केली . आम्हाला इथे तुम्ही हिंदू नाही आहे म्हणून सुखाने जगू देणार नाहीत तर आम्हाला स्वतंत्र राष्ट्र द्या . मुस्लिम राष्ट्र हि झाले . नंतर काय १९४७ ला भारत स्वतंत्र झाला , संविधान अमलात आणले . सर्वांना सामान अधिकार मिळाला . पण गांधी नेहरू आणि गोळवलकरांच्या विचारांमुळे ह्या देशावर वर्णव्यवस्था तशीच राहिली . गांधी ने पुणे करार केला अस्पृश्य लोकांचा अधिकार ओढून घेतला . पुणे करार लपविण्यासाठी आरक्षण आणले . नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी प्रयत्न केले नेहरूंनी विरोध केला . बाबासाहेबानी ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला . बाबासाहेबांची शक्ती आणि प्रयत्न , विचार पाहून नेहरू घाबरले आणि बाबासाहेबांचा सविता आंबेडकरांच्या साथीने त्यांचा पण खून केला . ह्या सगळ्या गोष्टी लपविण्यासाठी जयप्रकाश नारायण ने राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे आधी जे कांग्रेस मध्ये होते त्यांनी जनता पार्टी स्थापन केली . बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूची चौकशी करण्याचा आदेश आल्यानंतर राष्ट्रीय संघाच्या नेत्यांनी ह्याच्यावर पडदा टाकण्यासाठी अयोध्यात बाबरी मशिदीत रामाची मूर्ती जाऊन ठेवली आणि हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला . ज्याने १९९२ साली दंगली झाल्या हजारो लोक मृत्यू मुखी पडले . अराजकता पसरली . आणि त्यावेळेस मुस्लिम हा हिंदूंचा कट्ट्रर विरोधी आहे असे चित्र उभे केले .
ब्राम्हण राज्य स्थापन झाले काँग्रेस , राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भाजप हे एकच आहेत आणि एकाच नाण्याच्या दोन बाजून आहेत . त्यांना वर्णव्यवथा , आणि ब्राम्हण राज्य हवे होते . गांधी , नेहरू , गोळवलकर हे वर्णव्यवस्थेचे चाहते होते . याचा संदर्भ तुम्हाला
"what congress and gandhi have done for untouchables ? " मध्ये मिळेल . गांधी , गोळवलकर , नेहरू ह्यांनी सतत अस्पृश्य, मुस्लिम समाजाचा विरोध केला . ज्यावेळेस ब्राम्हण राज्य स्थापन झाले त्यावेळेस भारताच्या सगळ्या मीडिया,कार्यपालिका, संसद, न्यायपालिका ह्या ब्राम्हणाच्या हाती गेल्या . आणि पुन्हा ब्राम्हणवादी , मनुवादी समाज , मुस्लिम विरोधी समाज निर्माण केला .
आजच्या टीव्ही, आकाशवाणी , वर्तमान पत्रे, सगळ्या आर्य ब्राम्हणांच्या हातात आहेत म्हणून ते सतत मुस्लिम समाजाच्या विरोधात खोट्या बातम्या पसरवून आपल्या देशात अराजकता पसरवितात . सतत मुस्लिम आतंकवादी आहेत , देशद्रोही आहेत असे कट्टर विचार पेरतात . आणि ह्याला जास्त पाणी खतपाणी देण्याचे काम मनोहर भिडे , एकबोटे यांच्यासारखे लोक करतात . छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी होते असे दाखविण्याचा प्रयन्त करतात .
आमच्या अनार्यातीलच मराठा समाजातील नवतरुणांना " हिंदुत्व " या नावाखाली मुस्लिम समाजाच्या विरोधात भडकिवण्याचे काम करतात . मराठा बांधवानो आर्य भट ब्राम्हणवादी लोक हिंदू हिंदू करून आपणाला १५०० वर्षांपासून लुटत आहेत . छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर हिंदुत्ववादी मुळीच नव्हते . शिवाय मुस्लिम द्वेषी सुद्धा नव्हते .
त्यांच्ये घराणे हे मुस्लिम विरोधी मुळीच नव्हतं .
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शाहजी राजे आणि त्यांच्ये आजोबा मालोजी राजे .
मालोजी राजांना मुलबाळ होत नव्हते म्हणून ते अहमदनगर येतील " शहाशरीफ " ह्या मुस्लिम दर्ग्याला नवसाला जात . काही काळानंतर मालोजी राजांना पुत्र प्राप्ती झाली त्यांनी त्या मुलांची नावे शाहजी आणि शरीफजी असे ठेवले . ह्या तुन शिवाजी महाराजांचे घराणे मुस्लिम विरोधात नव्हते ह्याचा पुरावा मिळतो .

शिवाय शिवाजी महाराज्यांना वाघ नख्या देणारा रुस्तुमे जमाल हा मुस्लिम .
शिवाजी महाराजांचा वकील काजी हैदर मुस्लिम
मदारी मेहतर , मीर मोह्हम्मद , हि सर्व मुस्लिम सरदार मंडळी शिवाजी महाराजांच्या सैन्यात होती आणि शिवाय ती निष्ठावंत होती . अफजल खानाचा वध करूनही शिवाजी महाराजांनी त्याची समाधी बांधली . त्यातून छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधात नव्हते ह्याचा पुरावा मिळतो .
इतिहास कारांनी शिवाजी महाराज मुस्लिम विरोधात होते असे लिहले . आणि तेच आपल्याला पाठयपुस्तकात शिकविले . आर्य भट ब्राम्हणांनि ब्राह्मणराज्य स्थापन झाल्यावर सर्वच्या सर्व महापुरुषांचा इतिहास बदलला . आपली तर्क करण्याची क्षमता बंद करून टाकली . आणि आपल्या घरातील स्त्रियांना लक्ष्य करून त्यांच्या माथी ३३ कोटी देव, व्रत वैकल्याचे फालतू गोष्टी माथ्यावर बसविल्या आणि आपल्या स्त्रियांना गुलाम बनविले . कालांतरानंतर आपल्या स्त्रियांनी आपल्या मुलांना हेच शिकविले . म्हणून आपण देव ह्या संकल्पनेला घाबरायला लागलो . देव कान कापतो , देव कोपतो , तुझे वाईट करील . आपल्या समाजाला आर्य भट ब्राम्हणांनी फालतू वैचारिक, तर्कविहीण गोष्टीत अडकवून ठेवले आणि समाज बुद्धीने पंगू झाला . आणि ब्राम्हण राज्य स्थापन झाले .

आता आपण काय आपले आई वडील बहीण भाऊ समाज सर्व जण मानसिक ब्राम्हिनी धर्माचे गुलाम आहेत . त्यांना मुस्लिम आपला शत्रू आहे असे टीव्ही आणि प्रसार माध्यमातून विश्वास ठेवायला भाग पाडले . आणि समस्त मुस्लिम समाज हा आर्य भट ब्राह्मनाचा शिकार झाला . त्याला आतंकवादी आर्य भट ब्राम्हणांनी ठरविले . आर्य भट ब्राम्हणांनी जेवढे अन्याय अस्पृश्य लोकांवर केले आहेत तेवढेच मुस्लिम समाजावर केले आहेत .
समस्त अनार्य बहुजन मराठा , SC,ST ,OBC,NT,VJDT, MUSLIM ,SIKH ,लिंगायत समाजाला विनंती आहे सर्वजण एकत्र येऊन ह्या आर्य भट ब्राम्हणांच्या विचारांना हाणून पाडू . छत्रपती शिवरायांचे रयतेचे स्वराज्य पुन्हा उभे करू. आणि हे राष्ट्र विज्ञानवादी बनवू . सर्वांना समान अधिकार देऊ . पुरुष स्त्री समान आहेत . जगात सर्वश्रेष्ठ जात माणुसकी आहे . लोकशाही पुन्हा टिकवू .
*टिप : हा लेख लेखकाने अभ्यास करून लिहला आहे ह्याचे सर्व पुरावे देण्यात येतील जर वैयक्तिक चर्चा करावयाची असेल तर आपली प्रतिक्रिया मांडावी . शिवीगाळ धमकी जर आलीस तर आम्ही कायदेशीर कारवाई करू . आम्हाला व्यक्तिस्वातंत्र असल्यामुळे समाजातील अज्ञान दूर करण्याचा अधिकार आहे .
जय जिजाउ जय शिवराय जय भीम
Comments
Post a Comment