Posts

[शेतकऱ्याचा आसूड] पुस्तकामध्ये ३०० स्पार्टा , महान राजा लिओनिडास आणि इराणी राजा झरक्सिस यांच्या लढाईचा चा उल्लेख

  सर्वांना क्रांतिकारी जय भीम !!!! महात्मा ज्योतिराव फुले यांच्या [शेतकऱ्याचा आसूड]  पुस्तकामध्ये    ३०० स्पार्टा  , महान राजा  लिओनिडास  आणि इराणी राजा झरक्सिस  यांच्या लढाईचा चा उल्लेख आला आहे .  बहुजन समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे तात्यासाहेब आणि माईसाहेब यांचे  आपल्यावर भरपूर उपकार आहेत हे लक्ष्यात घ्या .  महात्मा ज्योतिराव फुले यांची तीन पुस्तके भरपूर प्रसिद्ध आहेत ,  १. गुलामगिरी २. ब्राम्हणांचे  कसब आणि  ३. [शेतकऱ्याचा आसूड]    ज्या मध्ये त्यांनी ब्राम्हिणवाद ,वर्णव्यवस्था ,वेद आणि जातीयव्यवस्था यांच्या वर कडाडून विरोध केला आहे .  भारतातील बहुजन स्त्रिया या शिकायला लागल्या यासाठी तात्यासाहेब आणि माईसाहेब उद्धारक ठरतात .  मागच्या काही वर्षात हॉलिवूड मध्ये ३०० स्पार्टा या ग्रीक राज्यातील सैनिकांवर आणि त्यांच्या राजा लिओनाईडास याच्या कर्तृत्वाच्या आधारावर एक इंग्लिश चित्रपट प्रसिद्ध  झाला होता .  त्यामध्ये ३०० स्पार्टा राज्य सैनिकांनी आपल्या देशासाठी आणि जनतेसाठी प्राणाची आ...

(*आर्टीफीशियल इंटीलीजन्स) ... Artificial intelligence नोकरदारांना खतऱ्याची घंटा आहे ....

 सध्या AI चे पिल्लू रूप बघत आहात ..... 📢(*आर्टीफीशियल इंटीलीजन्स) ... Artificial intelligence नोकरदारांना खतऱ्याची घंटा आहे .... जगातील श्रीमंत भांडवलदारांसाठी फायद्याची आणि श्रमिक, कष्टकरी ,मेहनतीने काम करणाऱ्या तरुण ,होतकरू ,प्रामाणिक नोकर,चाकर वर्गांना   खतऱ्याची घंटा 🔔आहे ... का आहे ? कशी आहे ? काय आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटतील ... आर्टीफीशीयल इंटलीजन्स  म्हणजे काय ?   💻2011 चा भूतकाळ ... इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षाला असताना, शेवटच्या सेमिस्टर ला शंभर मार्काचा  विदाऊट प्रँक्टीकल चा थेअरी विषय होता📖 ...संपूर्ण युनिव्हर्सिटी मध्ये फक्त पंचवीस जणांनी हा ओप्शनल विषय घेतला होता ...विषय सुरुवातीला खूप कठीण वाटत होता ...पण ज्यावेळी त्याच्या बद्दल वाचायला सुरुवात केली त्यावेळी भरपूर  चिकित्सा आणि जिज्ञासा निर्माण झाली अजून माहिती आणि अभ्यास करून घ्यायचा ...पण वेळ इतका नव्हता आता इथंही नाही आहे . ⛔️आर्टीफीशीयल इंटलीजन्स म्हणजे तुम्हाला हवं असणारं Output  त्वरीत शोधून, हवं तसं, एकदम अचूक पण तुम्हाला  वेळेच्या आत मध्ये दिलं जाण...

नाथांच्या इतिहासाची विक्रुती कोणी केली?

 संपूर्ण नाथपंथीय समाजाने आक्षेप घ्यायला हवा ....विर्य जमीनीवर पडले आणि ते पायाने पुसले आणि त्या बोटात जे विर्य चिकटलेले होते त्यातून एक नाथ जन्माला आला  या ज्या नवनाथांना बदणाम करणाऱ्या कथा आहेत त्यावर संपूर्ण नाथपंथीय लोकांनी आक्षेप घेतला पाहिजे आणि काढून टाकले पाहिजे .... किती खालच्या पातळीवर जाऊन बहुजन नाथांचा म्हणजेच तंत्रयानी बौद्धांचा इतिहास विक्रुत लिखाण करून नष्ट केला आहे .... आपल्या महापुरुषांची बदणामी त्यांचे कर्तृत्व आणि इतिहास कसा ब्राह्मण   विक्रुत करतात याचे उत्तम उदाहरण :पुरावा आणि संदर्भ ..... नीट वाचा ..... चला तर कथासार मध्ये नवनाथ यांच्या जन्माबद्दल काय लिहिले आहे ते,  याची चिकित्सा करुया .... ★  श्रीकृष्ण सभेत बसलेला आहे .उद्धव त्याच्या बाजूला बसलेला आहे सभेस प्रारंभ होताच कवि,हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन,आवीह्रोत्र,द्रुमील,चमस आणि करभाजन या ९ श्रेष्ठ ऋषींचे आगमन झाले ..हेच ते अतिप्राचीन नवनारायण ...श्रीकृष्ण या नवनारायण ऋषींना सांगतो की तुम्ही कलयुगात जन्म घ्यायचा आहे ...कोणी ,कसे कुठे जन्म घेईल ते मी सांगतो .... ★श्रीकृष्ण सांगत...

Upcoming Polygamous Culture

 ★【Polygamous】 म्हणजे पत्नी असूनही एका  पुरुषाचे वेगवेगळ्या स्त्रियांच्या  सोबत मानसिक ,शारीरिक संबंध ठेवणे . आणि पती आसूनही एका स्त्री चे अनेक पुरुषांच्या सोबत शारीरिक आणि मानसिक संबंध ठेवणे याला polygamous वागणं म्हणतात.... वाचा सविस्तर पुढे .... एकदम Sensitive आणि serious Subject आहे . आर्टीफिशीयल इंटलीजन्स नंतर हे जरा खूप महत्त्वाचे वाटले . वास्तविकता लिहली आहे . ♏मराठीत 【लग्नाबाहेरचं /घराबाहेरील  लफडं म्हणजे च चिटींग ¥Cheating 】.. या मुळे होतील ⛔️खुन ⛔️मर्डर ⛔️डायवोर्स ⛔️बलात्कार ⛔️लैंगिक शोषण ⛔️झगडे आता सविस्तर पोस्ट बद्दल माहिती ...------ > polygamous/Multiple relationships/Multiple Affairs/Extra Marital Affairs याबाबत पोस्ट .... 🔊माझा तीन वर्षाचा अगदी खरा अनुभव आहे . मी स्वतः अभ्यास केला आहे आणि ही पोस्ट अगदी खडतर प्रयत्नशील लिहली आहे .... ⚠️मी या टेस्ट मागच्या वर्षी बऱ्याच पुरुष आणि स्त्रिया यांच्या वर केल्या 📢Attention Polygamous cultures coming in India Asia ... येणाऱ्या काळात वाढत्या लफडींमुळे indian marriage monogamous पुढे 【polygamous】 म्हणजे घरात ...

लेण्याद्री कपिचीत लेणी

Image
 सर्वांना क्रांतिकारी जय भीम !! रविवारी पाच तारखेला संयुक्त लेणी परिषदेच्या माध्यमातून आणि अशोक वॉरियर्स यांच्या माध्यमातून लेण्याद्री  जुन्नर या थेरवादी  लेण्यांना भेट  दिली .  ठाणे ते लेण्याद्री असा हा प्रवास होता  . खूप दिवसातून लेण्याद्री ला जायचा बेत होता आणि   हा बेत संयुक्त लेणी परिषदेच्या आणि अशोक वॉरियर्स यांच्या माध्यमातून  मला   हि संधी  मिळाली  .  भरपूर दिवसातून मी लेण्यांना भेट दिली  , काही कारणास्तव लेण्यांना भेट देणे थांबवले होते. त्या दिवशी मनात तळमळ हि होती आणि उत्साह  चिकित्सेच्या बुद्धीने तिकडे जाण्यासाठी निघालो .  सकाळी सकाळी मी कल्याण इथून अशोक वॉरियर्स यांना जॉईन केले ,मिनी  बस होती  बस मध्ये समविचारी बांधव आणि भगिनी होत्या , मेजून २५ जणांचा समूह असेल  .  मी त्यांना कल्याण हुन जॉईन झालो  , बस  मध्ये प्रज्योत कदम सर , संतोष वाघमारे सर ,अनिल जाधव  सर , प्रभाकर जोगदंड सर  असे ओळखीचे लेणी संवर्धक होते  , यांच्या मुळे मला लेण्याद्री भेट देण्य...