(*आर्टीफीशियल इंटीलीजन्स) ... Artificial intelligence नोकरदारांना खतऱ्याची घंटा आहे ....

 सध्या AI चे पिल्लू रूप बघत आहात .....


📢(*आर्टीफीशियल इंटीलीजन्स) ... Artificial intelligence नोकरदारांना खतऱ्याची घंटा आहे ....


जगातील श्रीमंत भांडवलदारांसाठी फायद्याची आणि श्रमिक, कष्टकरी ,मेहनतीने काम करणाऱ्या तरुण ,होतकरू ,प्रामाणिक नोकर,चाकर वर्गांना   खतऱ्याची घंटा 🔔आहे ...


का आहे ? कशी आहे ? काय आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे भेटतील ...


आर्टीफीशीयल इंटलीजन्स  म्हणजे काय ? 

 💻2011 चा भूतकाळ ...

इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षाला असताना, शेवटच्या सेमिस्टर ला शंभर मार्काचा  विदाऊट प्रँक्टीकल चा थेअरी विषय होता📖 ...संपूर्ण युनिव्हर्सिटी मध्ये फक्त पंचवीस जणांनी हा ओप्शनल विषय घेतला होता ...विषय सुरुवातीला खूप कठीण वाटत होता ...पण ज्यावेळी त्याच्या बद्दल वाचायला सुरुवात केली त्यावेळी भरपूर  चिकित्सा आणि जिज्ञासा निर्माण झाली अजून माहिती आणि अभ्यास करून घ्यायचा ...पण वेळ इतका नव्हता आता इथंही नाही आहे .


⛔️आर्टीफीशीयल इंटलीजन्स म्हणजे तुम्हाला हवं असणारं Output  त्वरीत शोधून, हवं तसं, एकदम अचूक पण तुम्हाला  वेळेच्या आत मध्ये दिलं जाणार ...

यासाठी कालावधी ही खूप कमी लागणार .

Human Efforts ही कमी लागणार 


याठिकाणी फक्त तुमच्या मर्जीनुसार सर्व चालणार तुम्हाला कष्ट घ्यायची काही गरज नाही . ते तुम्हाला तुमच्या ठिकाणी हवं तसं तुम्हाला तिथे शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जाणार . 

यामध्ये मानवी मेंदू पेक्षा जलदगतीने कामे होणार ... एखाद्या गोष्टी ला हवं तसं बणवायचं असेल तर तुम्हाला जे हवं ते Input द्या ,ते Process करणार आणि Output देणार ...


आर्टीफीशीयल इंटलीजन्स म्हणजे या सर्वांचा ग्रुप आहे ..


★गुगल सर्च इंजिन अल्गोरिदम आणि डाटा

★ChatGPT,जगातील सर्व भाषा ट्रान्सलेटर【language translator】

★युट्यूब आणि इतर विडीओ प्रोवाईडर

★अटोमँटीक कार इंजिन लोजीक 

★लॉजीकल बुद्धीबळ 【chess】 आणि गो 【Go】आणि इतर प्रोग्रामिंग गेम्स 

★जगातील सर्व डाटा सेंटर्स 

★रोबोटिक्स मशिन प्रोग्रामिंग

★ATM प्रोग्रामिंग

★जेव्हढे ही Software Application प्रोग्रामिंग

★Self Drive Car लॉजीक ...

★Satellite,GPS,Map communication

★Alexa and Siri Understanding human speech  प्रत्येक माणवाचं बोलणं समजून घेणे

★Automated Decision making स्वतः चे निर्णय स्वतः घेऊन काम करणारी प्रणाली ...


 याचं 

असे जे प्रगत असलेले माहिती तंत्रज्ञान च्या संबंधित असलेले तंत्रज्ञान विकसित करून सर्वांचे मिळुन आर्टीफीशीयल इंटलीजन्स 【AI】हे बणवले गेले आहे ...


बील गेट्स  मायक्रोसॉफ्टचे निर्माते यांनी परवा दिवशी  एका खाजगी न्युज वाहिनी ला सांगितले होते की . AI  हे आपल्या जगाचे भविष्य आहे ...


बील गेट्स यांच्या वर आधीच काही ठिकाणी परदेशात गुन्हे दाखल आहेत ...काही तरी काड्या करण्यात ते नेहमी पुढे असतात ...

★ मग ते नायजेरियन निग्रो यांना नपुंसक बणवणे यांच्या संबंधित असो ...

★लसीकरण आणि कोरोनाच्या संबंधित असो

★सॉफ्टवेअर वायरस आणि अँटीवायरस यांच्या संबंधित असो ... इतके वाचले आहे ...


बील गेट्स नेहमी जगाला भ्रमीत करणारे आणि षडयंत्रात सहभागी असलेली भाषा ,वाक्ये बोलत असतात . काही षडयंत्र ,कटकारस्थानाचा नेहमी वास येत असतो ...


त्यांनी सांगितले होते की कोरोना सारखी महामारी येईल आणि सर्वांना लसीकरणाला समोर जावं लागेल ... लसीकरणामुळे भरपूर लोकांचा म्रुत्यु झाला आहे आणि भारतात ही भरपूर प्रमाणात म्रुत्यु झाला आहे हा रिपोर्ट नुकताच वाचायला मिळाला आहे ...


कोरोना हे जगभरातील मोठ मोठ्या हस्तींचे षडयंत्र आहे हे सत्य आता बाहेर पडले आहे ..


★कोरोना

★लसीकरण

★क्रुत्रीम पाऊस 

★आर्टीफिशीयल इंटलीजन्स 

★क्रीप्टोकरन्सी

★हातात इलेक्ट्रॉनिक चिप्स

★Send artificial mRNA in human body


 अशा पद्धतीच्या जबरदस्तीच्या षडयंत्राला आपल्याला समोर जायचे आहे....खूप  मोठ मोठ्या व्यक्ती आणि उद्योगपती यामध्ये सामील झाले आहेत ... त्यांना हे जग त्यांच्या पद्धतीने हवे आहे ... 


आपल्याला भारतातील राजकारण्यांच्या षडयंत्रासोबत जगातील षडयंत्राला ही सामोरं जायचे आहे ...


आर्टीफीशियल इंटलीजन्स मुळेः


√नोकरी संपतील

√चांगले चांगले पगार घेणाऱ्या नोकरदारांना कंपनीतून काढले जाईल त्यांच्या जागी आर्टीफीशीयल तंत्रज्ञान बसवले जाईल ...

√कंपनीला ह्युमन च लागणार नाहीत . सर्व काही AI च्या माध्यमातून ..

√नोकर वर्ग नोकरी सोडून बेरोजगार बणेल . 

√महागाई वाढेल

√बेरोजगारी वाढेल

√भांडणे वाढतील

√चोरी वाढतील

√लोक फसवणूक करतील 

√युद्धात हे तंत्रज्ञान वापरून भरपूर मोठ्या प्रमाणात शत्रू देशाची हाणी करण्यात येईल ...

√जगात हाहाकार होईल 

√नोकर वर्ग काम धंदा नाही म्हणून आत्महत्येकडे वळेल .

√गरीबी बेरोजगारी वाढेल.

√भांडवलदारांसाठी पैसाच पैसा 

√AI चा वापर करून जे खरं नाही ते खरं दाखविले जाईल ... 

√आरोपीची सुटका केली जाईल

√पुरावे नष्ट केले जातील

√प्रत्येक क्षेत्रात फक्त AI चं असेल ...तुमची गरज लागणार नाही . तुमची बत्ती गुल करण्यात येईल

तुम्हाला न सांगता उद्या पासून कामावर येऊ नका असं सांगितले जाईल . 


★सध्या आयबीएम 【IBM】 मध्ये मानवांच्या ऐवजी AI आणले आहे , तिथे  नोकरी असलेल्या लोकांना कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे आणि AI   आणले आहे .. 

(सर्व ठिकाणं Autonomous  होतील) ......


📢अत्यंत महत्त्वाचे 

जगभरातील विद्वानांनी याबाबतीत काय म्हटलं आहे  याबाबतीत जाणून घेऊया ...


★ओपन AI चे चिफ सँम आल्टमन【sam Altman】 म्हणतात की Election   मध्ये निकाल बदलण्यासाठी याचा गैर वापर केला जाईल ...त्यामुळे लोकशाही धोक्यात येईल .. देशात अनैतिक, अराजकता, अज्ञान वाढेल. पराभूत व्यक्ती विजेता दाखविण्यात येईल ,मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाईल ... यामुळे देशातील कायदा ,सुव्यवस्था आणि समता यांचा बळी दिला जाईल ..


★मायक्रोसॉफ्ट कंपनीचे चीफ Michael Schwarz म्हणतात की अतिरेकी आणि वाईट लोकांकडून याचा चुकीचा वापर केला जाईल ..  गोंधळ घातला जाईल, संभ्रम निर्माण केले जातील ,जे खरं नाही ते खरं दाखवले जाईल जे खोटं आहे ते खरं दाखवले जाईल ..गुन्हेगारी वाढेल ...


★अरबपती वॉरेन बफेट 【warren buffet】 म्हणतात AI आपल्या साठी सगळं करून देत असला तरीही तो एक Atom Bomb आहे आणि त्यांना याबद्दल काळजी वाटत आहे .


★Top tech leader Elon Musk म्हणतात आपण एक अमानवीय मेंदू  घेऊन येत आहोत जो आपल्या पेक्षाही स्मार्ट आहे ...पुढे जाऊन धोकादायक ठरू शकतो ...


★जगभरातील विद्वानांनी हेच मत नोंदवले आहे आर्टीफीशीयल इंटलीजन्स【AI】 पुढे जाऊन एखाद्या महामारी किंवा अणुशक्ती  वापरून केलेल्या युद्धासारखं हाहाकार माजवेल .... आणि जगाला संकटात आणेल ...


जगातील षडयंत्राला सर्वांना सामोरं जावंच लागेल....


Thदe Neईw Wवorld Oओrder Agजेenda by UNO


सत्यशोधक महेश शिंदे 

7057801271


लेखकाचे मत हे अभ्यास करून मांडलेले आहे, कोणाला घाबरविण्यासाठी नसून लोक कसे मानवतेचा विचार न करता पैश्यासाठी,स्वतः च्या मनमर्जी साठी  अमानवीय,नीच ,रानटी आणि कपटी होतात ... याबाबत सोक्षमोक्ष पद्धतीने मांडले आहे ...लेखक स्वतः

 माहिती तंत्रज्ञान【I.T.】 अभियंता आहे ...

Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम