Upcoming Polygamous Culture
★【Polygamous】 म्हणजे पत्नी असूनही एका पुरुषाचे वेगवेगळ्या स्त्रियांच्या सोबत मानसिक ,शारीरिक संबंध ठेवणे . आणि पती आसूनही एका स्त्री चे अनेक पुरुषांच्या सोबत शारीरिक आणि मानसिक संबंध ठेवणे याला polygamous वागणं म्हणतात....
वाचा सविस्तर पुढे ....
एकदम Sensitive आणि serious Subject आहे . आर्टीफिशीयल इंटलीजन्स नंतर हे जरा खूप महत्त्वाचे वाटले . वास्तविकता लिहली आहे .
♏मराठीत 【लग्नाबाहेरचं /घराबाहेरील लफडं म्हणजे च चिटींग ¥Cheating 】..
या मुळे होतील
⛔️खुन
⛔️मर्डर
⛔️डायवोर्स
⛔️बलात्कार
⛔️लैंगिक शोषण
⛔️झगडे
आता सविस्तर पोस्ट बद्दल माहिती ...------ >
polygamous/Multiple relationships/Multiple Affairs/Extra Marital Affairs याबाबत पोस्ट ....
🔊माझा तीन वर्षाचा अगदी खरा अनुभव आहे .
मी स्वतः अभ्यास केला आहे आणि ही पोस्ट अगदी खडतर प्रयत्नशील लिहली आहे ....
⚠️मी या टेस्ट मागच्या वर्षी बऱ्याच पुरुष आणि स्त्रिया यांच्या वर केल्या
📢Attention Polygamous cultures coming in India Asia ...
येणाऱ्या काळात वाढत्या लफडींमुळे indian marriage monogamous पुढे 【polygamous】 म्हणजे घरात तुझ्या समोर मी तुझी सावित्री आणि बाहेर मी त्याची सावित्री घरात तिच्या समोर मी तुझा बाहेर मी तिचा मध्ये रुपांतरीत होईल ...
√येणाऱ्या काळात घरातील नवरा बायकोची बाहेरची लफडी
√पती पत्नी व्याभिचार
√लैंगिक शोषण
√अनैसर्गिक लैंगिकता
√बलात्कार आणि वासनांधपणा मोठ्या प्रमाणात वाढेल...
√pornography
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
अनुभव ★★★★★
याची टेस्ट करण्यासाठी मी फेसबुकवर एक स्त्री चे अकाऊंट काढले ...नंतर त्याला मी अभिनेत्री चा प्रोफाइल फोटो ठेवला जी खूप जुनी होती आणि नाव दिले Catherine kadam ...मला दोन दिवसात हजारो रिक्वेस्ट आल्या ..नंतर दिवसात मला शंभर मेसेजेस येऊ लागले ,hi,where r u from?I love you ?I want to kiss you ,fuck you , देतेस का? आपण झ★झवी करुया का?.नंतर कोणी अश्लील फोटो पाठवू लागले तर कोणी हस्तमैथुन करणारे विडिओ पाठवू लागले ....वयोवृद्ध ,तरुण अगदी वयात आलेली मुलं अगदी स्वतःला शिक्षक म्हणणाऱ्या व्यक्ती सुद्धा किती लैंगिक इच्छेसाठी लिंगपिसाट होतात हे बघायला मिळाले ...ते सर्व इनबॉक्स मध्ये खूप घाण घाण कमेंट्स करत होती .... बोलण्यातून त्यांना लैंगिक सुख मिळत होते काय माहिती ... Biological studies मध्ये याला
Sexual satisfaction म्हणतात...
मी या टेस्ट मागच्या वर्षी मी बऱ्याच पुरुष आणि स्त्रिया यांच्या वर केल्या काही.काही मित्र मैत्रीण ,काही नात्या गोत्यातील , लोकांनी मला प्रतीसाद दिला काहींनी दिला नाही ...काही संयमशील होत्या अपवाद वगळता..या संशोधनासाठी मी माझ्या कडून खूप काही चुका सुद्धा करून घेतल्या ..मला याबाबत सोक्षमोक्ष पद्धतीने लिहायचे होते ...मुळात खोलवर जायचे होते ...कोणाला मी प्रपोज मारून पहायचो तर कोणाची मी तारीफ करायचो .कोणाला मी मुद्दाम हून attract करण्याचा प्रयत्न करायचो ...पण मला याबाबत Case studies घेऊन सखोल सुक्ष्म पद्धतीने संशोधन करायचे होते ...यातून बरीच तरुण तरुणी 85% टक्के लोकसंख्या वासनांध आहे ...
फक्त देशात कायदा सुव्यवस्था आहे म्हणून सगळं सुरळीत आहे ...थोडे अपराध होतात कायदा नसता तर कोंबड्या जशा कचाट्यात सापडतात त्या प्रमाणे देशातील विरोधी लिंगाचे हाल झाले असते ...
लोकांना सध्या विचार,नोकरी ,व्यवसाय, शिक्षण, अभ्यास किंवा काही पर्वा चं उद्याचं काही पडले नाही .
🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊
दोन वेळचे अन्न
मोबाईल टेक्नॉलॉजी
हवस
व्याभिचार आणि लैंगिक सुख ....एवढंच ...
भयंकर अंत होईल ...अगदी झोंबी सारखा ....
यामुळेच खुन ,मर्डर,आत्महत्या होतात ...
मला ही वास्तविकता स्वीकारण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागले आहेत ...काही practical टेस्ट केल्या आहेत ...काही ठिकाणी ओरड पडली काही ठिकाणी शिव्या घातल्या तर काही ठिकाणी ईज्जत गेली ..पण फायनल रिझल्ट खूप वाईट भेटला आहे ...
भारतीय लोक खूप लवकरच Polygamous culture ला स्वीकारतील....
मी वास्तविकतेला बघून लिहले आहे ...
🔭🔬
सत्यशोधक महेश शिंदे
Comments
Post a Comment