[शेतकऱ्याचा आसूड] पुस्तकामध्ये ३०० स्पार्टा , महान राजा लिओनिडास आणि इराणी राजा झरक्सिस यांच्या लढाईचा चा उल्लेख
सर्वांना क्रांतिकारी जय भीम !!!!
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या [शेतकऱ्याचा आसूड] या ग्रंथात,
३०० स्पार्टा सैनिकांचा, त्यांच्या राजा लिओनिडास यांचा,
आणि इराणी राजा झरक्सिस यांच्या ऐतिहासिक युद्धाचा उल्लेख आहे.
त्यांची तीन अमर पुस्तके –
---
ग्रीक राज्यातील फक्त ३०० सैनिकांनी लाखो संख्येच्या फारसी/इराणी सैन्याला रोखून लोकशाही, हक्क, आणि स्वातंत्र्याचे रक्षण केले.
ते जसे प्राणार्पण करून आपले राज्य व लोकशाही टिकवून ठेवले,
तसेच आपल्या भारतातील भीमा कोरेगाव लढाईसारखा हा सत्य इतिहास आहे.
---
काही प्रौढ दृश्ये वगळता,
त्या वीरांचा संघर्ष पाहणे म्हणजे लोकशाहीसाठी लढणाऱ्या योद्ध्यांची प्रेरणा अनुभवणे आहे.
---
"जनतेचे हक्क, जमीन, पाणी, स्वातंत्र्य आणि लोकशाही यांचे रक्षण करण्यासाठी अन्यायाविरुद्ध उठून उभे राहा!"
Comments
Post a Comment