तथागतांच्या शोधात

नमस्कार मित्रांनो ,आम्ही आपल्या समोर काही चांगले घेऊन येत असतो , आमचा प्रयत्न व्यक्ती च्या भावना दुखविने नसून त्यांना तर्क काय असतो हे सांगण्याचा आमचा प्रयत्न .
खाली असलेली Image आम्ही मोठ्या कष्टाने स्वतः प्रयत्न करून घेतलेली आहे .
अनोळखी गावामध्ये जाऊन image घेणे जीव घातक आहे पण आम्ही इतिहास समोर आणणार . ही images आहे आणि त्या त असलेली मुर्ती जी राजवटीत नासदुस केली गेली आपणच तर्क करून ही मुर्ती कोणत्या महापुरूषाची असेल हे तर्क करुन सांगा.
महेश शिंदे








Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम