हुयन त्संग

इसवी सण ४०० ते ६०० शतकातली गोष्ट आहे , तंग राजवट चीन वरती राज्य करीत होती , ह्या राजवटीत असलेला एक व्यक्ती गोबी चे वाळवंट तुडवून
, पावसाचा , उन्हाचा , हिवाळ्याचा ,थंडीचा विचार न करता करता पायी चालत , तथागत गौतम बुद्धांचे जीवन , साहित्य आणि भारताचा बुद्धमय इतिहास जाणून घेण्यासाठी एवढ्या उत्कंठेने तो भारताकडे येऊ लागतो .
वाटेत हजारो संकटे येतात , वादळे येतात सर्व परिस्थितीचा काहीही विचार न करता . मला फक्त बुद्ध जाणून घायचे आहेत ह्या चिकाटीने तो भारतात येऊ लागतो .
चीन मध्ये “लोयांग” ह्या शहरात त्याचा जन्म झालेला होता . घराचे सर्व शिक्षण क्षेत्रात होते , दोन भावंडे होते . आणि त्याची अठरा वयातच बुद्ध भिक्षु म्हणून उपसंपदा झाली होती .
चीन मध्ये राहणारा हा व्यक्ती सोमालिया चे वाळवंट गोबीचे वाळवंट पायी तुडवून येतो ,त्याच्या सोबत त्याचे साथीदार पण होते पण त्यातले काहीजण थकून मरण पावले आणि काहीजण घरी परत निघून आले .
वाटेत काही चोर लुटारू त्यांना लुटण्यासाठी येत पण ते मी एक बौद्ध भिक्षु आहे असे सांगून ते त्यांना सोडून देत .
असे करत करत ते पामेर जवळ आले , एका राजाने त्याला बंदी बनवले , पण तो बौद्ध भिक्षु आहे आणि त्याचे गुण सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत हे पाहून त्यांनी त्याला सोडून दिले पण त्यांनी त्याला एक अट घातली कि तुम्ही इथेच राहून आमच्या राज्याचे भिक्षु बना . त्या व्यक्तीने हे सर्व अमान्य केले .
तो व्यक्ती त्या राजाला जे बोलला ते ऐकून राजाने त्याला सोडून दिले .
“तुम्ही माझ्या शरीराचे तुकडे तुकडे जरी केले आणि ते पामेर च्या पर्वतावर जरी टाकून दिले तरीही मी माझा संकल्प बदलणार नाही ”
एवढी उत्कंठा , ध्येय घेऊन तो भारतामध्ये घेऊन येतो , पूर्ण भारतभर फिरतो . जेवढ्या जेवढ्या भारतात लेणी आहेत , बौद्ध विहार आहेत ,नालंदा सगळी कडे जातो . महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला आपले लोक बौद्ध संस्कृतीचे उपासक आहेत आणि इथले लोक आनंदात राहत आहेत असे तो त्याच्या पुस्तकात लिहून ठेवतो .
३९४ पैकी ७४ संस्कृतमधले बौद्ध ग्रंथ चिनी भाषेत रूपांतरित करतो . आणि पुन्हा एकदा सर्व भारतातून साहित्य घेऊन पुन्हा चीनला निघून जातो .
असा एकमेव चायनीज बौद्ध भिक्षु ” हुयन त्संग ” . ज्याच्या मुळे तथागत गौतम बुद्ध पूर्णपणे समजले . hsuan_tsang

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम