ब्राम्हणवादाची व्याख्या

नमस्कार मित्रांनो मी महेश शिंदे ब्राम्हणवादाची व्याख्या घेऊन आलोय व्यवस्थित विचार करा बघा मित्रांनो ब्राह्मणवाद काय असतो हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहे . लोकशाही च्या चारही स्तंभावर आज ब्राह्मण आहेत . लोकशाहीचा पहीला स्तंभ संसद त्यामध्ये सर्व समान लोक असायला हवे होते पण आज भारतातील ब्राह्मण लोकसंख्या 3.5 टक्के ब्राह्मण लोकसंख्या असूनही आज संसदेत 96 % प्रतिनिधित्व ब्राह्मण जातीचं आहे . संसदेत सगळे ब्राह्मण आहेत । कांग्रेस आणि भाजप भटा ब्राह्मणांचा पक्ष आहे . कांग्रेस आणि भाजप मिळून ब्राह्मण प्रतिनिधित्व 96 %आहे . जिथं समान प्रतिनिधित्व ओबीसी , शेड्युल कास्ट शेड् ट्राईब चे असायला हवं तिथं हे प्रतिनिधित्व नाही आहे . ह्या समाजातील फक्त 1% ते ३% लोक संसदेत असतील . ओबीसी ओबीसी , शेड्युल कास्ट शेड्ई ट्राईब हे बहुजन मिळून आज 96.5%टक्के असुनही आज ओबीसी , शेड्युल कास्ट शेड्युल्ड ट्राईब ह्यांचे संसदेत प्रतिनिधित्व कमी आहे . आणि संसदेत ओबीसी समाजातील प्रतिनिधित्व जर छाप ऊठवित असेल तर ब्राह्मण त्याचा लालुप्रसाद यादव बनवित असत आणि ओबीसी चे प्रतिनिधित्व अशीच संपत असत . तर मग ब्राह्मण प्रतिनिधित्व ओबीसी ला मदत करतील का ??? ओबीसी समाजातील लोक अडचणी त असेल तर ब्राह्मण मदतीला धाऊन येईल का ??? मला नाही वाटत आजपर्यंत धाऊन आला आहे हा पण ओबीसी समाजातील लोकांना राममंदिर मुद्दा , हिंदू मुस्लिम प्रकरणात अडकून टाकण्यात ब्राह्मण यशस्वी झाला आहे. कारण ओबीसी समाज हा ब्राह्मण विचारांचा गुलाम आहे.ब्राह्मण विचार कोण कोणते आहेत?? हे समजून घ्यायला हवंजसं की ब्राह्मण लिखित धर्म ग्रंथ यांच्या वर विश्वास ठेवणे , जाती चा अहंकार बाळगणे, 33 कोटी देव आहेत असा समज असणे . जुन्या रुढी परंपरा मानने . ब्राह्मणांनी लादलेलं हिंदुत्व पत्करणे. ह्या गोष्टी कारणीभूत आहेत ओबीसी ब्राह्मण लोकांचा गुलाम असल्याचे. परिणाम ओबीसी चे प्रतिनिधित्व कमी आहे..ओबीसी चे प्रतिनिधित्व जर 3% असेल तर शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईब चे किती प्रतिनिधित्व असेल ??? फक्त 1 टक्का . संसदेत फक्त एक टक्के प्रतिनिधित्व असेल अस्पृश्य समाजाचे . ब्राह्मण 3.5% असून त्यांचे संसदेत 97% खासदार .मग संसदेत वर्चस्व कोणाचे बहुजन समाजाचे की ब्राह्मणांचे ???म्हणजे संपूर्ण संसद ब्राह्मण लोकांच्या ताब्यात आहे .आता लोकशाहीचा दुसरा स्तंभ कार्यापालीका .. आज युपीएससी आणि एमपीएससी मध्ये जात बघून निवड केली जाते . तुम्ही ह्या परिक्षेचे निकाल पहात जा . संपूर्ण ब्राह्मण निवडून आलेले असतात . युपीएससी चे निवड पेनल मध्ये ब्राह्मण असतात आणि ते ब्राह्मण उमेदवार निवडतात आणि बहुजन कमीच निवडले जातात . कोणत्याही कार्यपालीका घ्या बँकेचा अधिकारी ब्राह्मण असतो . जिल्हाधिकारी ब्राह्मण , आयपीएस अधिकारी ब्राह्मण . नौदल , हवाई दल ,सैन्य दलाच्या प्रमुख पदावर ब्राह्मण विराजमान असतो . आणि ह्या ब्राह्मणांची निवड ही ब्राह्मण जात ओळखून , नातं बहीणीचा भाऊ , भावाचा भावजी भावजीचे काका ही सेटिंग करून अधिकारी बनलेले असतात . जर कार्यपालीका ब्राह्मण लोकांच्या हातात असतील तर ब्राह्मण कोणत्या समाज सुधारणा करतील ???आज पर्यंत कोणत्या महापुरुषांनी ब्राह्मण जातीत जन्म घेतला ??? ब्राह्मणांच्यात किती समाजसुधारक होऊन गेले आहेत ?? अशा पद्धतीने लोकशाहीचा दुसरा स्तंभ हा सुद्धा 94टक्के ब्राह्मणांच्या हातात आहे . आणि ईथेही ब्राह्मण वर्चस्व आहे .आता लोकशाहीचा तिसरा स्तंभ न्यायपालिका. न्यायालयात न्याय मिळतो . अन्याय झाला असेल तर ईथे न्याय मिळतो . आज न्यायालयात ब्राह्मण वर्चस्व 93%आहे. ईथेही निकाल ब्राह्मणाकडून दिले जातात . जर व्यक्ती बहुजन समाजातील असेल तर त्याला फेऱ्या मारायला लावतात आणि व्यक्ती ब्राह्मण असेल तर निकाल त्याच्या बाजू ने लावले जातात . एकाही ब्राह्मणास कोणत्याही न्यायालयात म्रुत्यु दंड दिला गेला नाही आहे . ब्राह्मण जर आरोपी असेल तर न्यायालयात असणारा ब्राह्मण आरोपी ब्राह्मणास मदत करून निकाल त्याच्या बाजूने लावून आरोपी ब्राह्मणास आरोपातून मुक्त करतो . अशा पद्धतीने न्यायालयात ब्राह्मण वर्चस्व आहे.लोकशाहीचा शेवटचा आणि चौथा स्तंभ न्युज मिडिया ,व्रुत्तपत्रे ,आकाशवाणी, आणि टिव्ही . ह्या स्तंभावर ब्राह्मण वर्चस्व 94 टक्के आहे . ईथे बहुजन समाजाला बदनाम करण्यासाठी मिडिया काम करते , भारतातील युवकांना विज्ञान ,ज्ञानाची साधन आणि माहिती देण्यापेक्षा युवकांना प्रेम, काम ह्या गोष्टी दाखवून त्यांच्या आयुष्याची वाट लावली जाते . मुस्लिम विरोधात , दलित विरोधात बातम्या दाखवले जातात . मुस्लिम समाजातील लोक आतंकवादी आहेत असा ठसा ऊमटविण्याचा प्रयत्न भारतीय मिडिया करते . जाणून बुजून चुकीच्या बातम्या दाखविल्या जातात . एखादा ब्राह्मण बलात्कारी असेल तर त्याच्या बातम्या दाखविल्या जात नाहीत . पाकिस्तान ,हिंदू मुस्लिम वाद अशा बातम्या दाखवून तरुणांना मुस्लिम द्वेष करायला लावतात . आज ही मिडिया पेड मिडिया आहे . आणि ती रखेल झाली आहे . ब्राह्मण वर्चस्व असल्याने ईथे शेतकरी , आणि बहुजन हिताचे कोणत्याही माहिती चे प्रश्न सुटणार नाहीत . ते बहुजन आणि शेतकऱ्यांची खिल्ली उडवतील ..तर मित्रांनो अशा पद्धतीने लोकशाहीच्या चारही स्तंभांवर ब्राह्मण वर्चस्व आहे .ऊदाहरण कर्नल पुरोहित हा ब्राह्मण आतंकवाद करतो . तो जेल मध्ये जातो . न्यायालयात असणारा ब्राह्मण कर्नल पुरोहित ब्राह्मण असल्याने त्याला मदत करतो . आतंकवादी पुरोहित च्या विरोधात संपूर्ण पुरावे असूनही न्यूज मिडिया चा ब्राह्मण तो निरअपराधी असल्याच्या बातम्या प्रसारित करणार .. जर प्रकरण हाताच्या बाहेर असेल तर संसदेत बसलेले ब्राह्मण त्याला क्लिन चीट देणार .तर ओबीसी मराठा शेड्युल कास्ट शेड्युल ट्राईब च्या माझ्या बहुजन समाजातील बांधवांनो आपले प्रश्न हे ब्राह्मण सोडवणार नाहीत . ते आपणास मराठा फुकटखाऊ आरक्षण वादी समजतील , दलित नक्षलवादी बोलतील , मुस्लिम आतंकवादी बोलतील आणि स्वतः मात्र धुतलेल्या तांदळाची औलाद समजतील . हे ब्राह्मण वर्चस्व म्हणजे च ब्राह्मण वाद आहे . माझ्या तमाम बहुजन समाजातील ओबीसी ,मराठा ,शेड्युल कास्ट, शेड्यूल ट्राईब मधील बांधवांनो प्रत्येक ठिकाणी आपले प्रतिनिधित्व मागून घ्या मिळत नसेल तर संघर्ष करा.महेश शिंदे7057801271

Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम