ब्राम्हणांनी स्वतःला बौद्ध भिक्कूं पर्यंत स्थान मिळावे यासाठी लिहलेले वर्चस्वादी ग्रंथ आहेत.
【कथक संहिता 】
【मैत्रयाणी संहिता 】
【आपस्तंभ धर्मसुत्त】
【गौतम धर्म सुत्त】
【ऋग्वेद】
【यजुर्वेद】
【विष्णू स्मृती】
【नारदस्म्रुती 】
【ऐतरेय ब्राह्मण】
【तैतरेय ब्राह्मण】
【वचणसंहिता】
【मनुस्मृती】
ब्राम्हणांनी स्वतःला बौद्ध भिक्कूं पर्यंत स्थान मिळावे यासाठी लिहलेले वर्चस्वादी ग्रंथ आहेत.
श्रमण मुंडक , पाखंडी ,चोर ,नास्तिक अशी बौद्ध भिक्षूंना शिवीगाळ केली आहे.
भारतातील मुळ इतिहास बौद्ध विरुद्ध ब्राह्मण आहे . हिंदू हा शब्द महम्मद गझणी नंतरच्या काळातील आहे . 【ह्युअन त्संग, किंवा फाईयान 】च्या भारतातील इसवी सन पहिल्या आणि सातव्या शतकापर्यंत हिंदू हा शब्द कुठेही त्यांच्या वाड्गमयात सापडत नाही । ज्याप्रमाणे सिलोन ह्या देशाचे 1940 नंतर नाव श्रीलंका झाले त्याप्रमाणे मोघल आक्रमणांना विरोध करण्यासाठी ब्राह्मणांनी मोघलांनी दिलेली शिवी आपल्याला धर्म म्हणून माथी मारली .
स्वतः ब्राह्मणांच्या ग्रंथात हा हिंदू शब्द सापडत नाही . त्यामुळे जैन महावीर आधी हिंदू होते, गौतम बुद्ध आधी हिंदू होते , सगळे च आधी हिंदू होते . असा बेअक्कल शोध विना अभ्यास करता लावू नये .
भारतातील मुळ परंपरा ही श्रमण परंपरा आहे .
बौद्ध धम्माच्या तथागतांच्या प्रत्येक विचारांचा विरोध करण्यासाठी ,आणि त्या विचारांचा अंमल न चालवण्यासाठी चिकित्सा, तर्क ,व्यक्ती स्वतंत्र नाकारलेल्या ब्राह्मण ग्रंथात बौद्ध धम्माला कमी दाखवण्यासाठी ब्राह्मणांनी हे ग्रंथ लिहिले होते.
【सत्यशोधक महेश शिंदे】
Comments
Post a Comment