मी महेश शिंदे , माझा उद्देश कोणाच्या हि धार्मिक भावना दुखवायचं प्रयत्न नसून तथागत गौतम बुद्ध ह्यांचा खरा खुरा इतिहास समोर घेऊन येण्याचा आहे !!
मी कोणत्याही हि धर्माचे , जातीचे समर्थन करीत नाही . तथागत गौतम बुद्ध हे साऱ्या विश्वाचे प्रतीक आहे .
🌸 नमस्कार मित्रांनो 🌸 मी महेश शिंदे – आपल्या समोर पुन्हा एकदा बौद्ध संस्कृतीचे पुरावे घेऊन आलो आहे. 📍 मी कराडपासून फक्त ५ किमीवर राहतो. आपल्या कराडमध्ये आगाशिवनगर, जखिणवाडी आणि नांदलापुर या भागात बुद्धकालीन विपश्यना केंद्र – बौद्ध लेणी आहेत. आज मी आणि माझे मित्र प्रताप लोंढे यांनी कराड येथील बौद्ध लेणींना भेट दिली. 🏛️ आमची भेट ✅ ५६ लेण्यांना भेट दिली ✅ चैत्यगृह, धम्मचक्र, सम्राट अशोकाचे सिंहस्तंभ व स्तूप पाहिले ✅ आगाशिव डोंगर बौद्ध लेण्यांनी समृद्ध असल्याचे अनुभवले 📖 Australian Archaeologist यांच्या The Hidden Ancient History of India या पुस्तकात कराड परिसरात एकूण १०८ बौद्ध लेणी असल्याचा उल्लेख आहे. आज आम्ही ५८ लेणींना भेट दिली – अजून ५० बाकी आहेत. 🕰️ इतिहासाची साक्ष 🔹 ही लेणी सुमारे २००० वर्षांपूर्वी कोरलेली आहेत. 🔹 प्रत्येक लेण्यात स्तूप, अशोकधम्माचे २६ आर्यांचे चक्र कोरलेले दिसते. 🔹 स्वतः डोळ्यांनी पाहण्याची अनुभूती – तहान-भूक विसरून फक्त शोधाचा उत्साह! ✍️ आगाशिवनगर लेणी क्रमांक ४७ येथील शिलालेख माझ्या मित्राने रवींद्र मनोहर (मुंबई) यांनी वाच...
In February 1882 the resemblance of the Tower to a Buddhist relic-mound was noticed by Mr. Mulock, the Collector of Thana, and, with his help, the mound was opened by Pandit Bhagvanlal and the writer, in the beginning of April 1882. A passage was cut from east to west, a little to the north of the centre line, so as not to disturb Ramjan Khan's grave. The cutting was made about four feet broad., with a rise about twelve feet from the level of the ground at the outer face of the tower, to the centre, where it is about sixteen feet below the top of the dome. Inside of the dome there was loose earth, and about six feet from the top were found a pair of rusted scissors and an English two-anna piece of 1841, relics of the chemist's plunder. About twelve feet from the top of the dome, that is about a foot below the terrace from which the dome springs, in the centre of the body of the mound, was found the beginning of a carefully built brick-chamber about two feet nine inches squa...
【कराडचा विस्मृतीत गेलेला वारसा – आगाशिवनगर लेणी】 🔔 नमो बुद्धाय मित्रांनो, मी महेश शिंदे. कराड तालुक्यातील आगाशिवनगरच्या डोंगरावर हिनयान पंथाच्या लेण्या आहेत हे कराडचे मोठं वैशिष्ट्य आहे. एखाद्या विद्यापीठाला जशी उपकेंद्रे असतात, तसंच मला कराड परिसरात वारंवार बौद्ध लेण्या सापडतात. ✨ हिनयान पंथाचा इतिहास हिनयान हा सर्वात जुना – साडेतीन हजार वर्षांचा वारसा असलेला पंथ आहे. हा पंथ म्हणजेच पहिला बुद्ध धम्माचे आचरण करणारा व प्रचार करणारा प्राचीन पंथ. या पंथाच्या लेण्या कराडजवळील पाटण तालुक्यातील येराडवाडी आणि येरफळे गावांत सापडतात. 🪨 आगाशिवनगर लेण्यांचा अनुभव पायथ्यापर्यंत गाडी/बाईक घेऊन जाता येते. थोडं चालल्यावर डोंगराच्या माथ्यावर प्राचीन लेणी दिसतात. लेण्यांमध्ये स्तुपाचे अवशेष , भिक्षूंच्या ध्यानगृहांच्या खोदकामाच्या खोली , मुजलेल्या गुहा , तसेच पाण्यासाठी खडकात कोरलेले रांजण आहेत. आजुबाजूला आणखी लेण्या असण्याची शक्यता आहे, परंतु कालांतराने अनेक ठिकाणी वैदिक आक्रमण झाल्याचे स्पष्ट जाणवते. स्तुप फोडून तिथे पिंड ठेवलेले आहे, आणि पूर्णपणे ब्राह्मणीकरण ...
Comments
Post a Comment