बुद्ध आणि त्याचा खरा इतिहास या वर मी माहिती देण्यासाठी शंभर अधिक विडीओ बनवून फेसबुक आणि युट्बवर ते प्रसारित केले . प्रत्येक विचार हा खरा आहे , अभ्यास करून मांडलेला आहे . कधी कोणाला बुद्ध आणि विचार जाणून घेण्याची इच्छा असेल तर जरूर भेट द्यावे .
अजूनही भरपूर प्रमाणात माहिती घेऊन येणार आहे . सत्य कधीही झाकत नाही .
सत्याचा प्रत्येक वेळी विजय होत असतो .
बुद्धाचा एक विचार व्यक्ती ला स्वयंप्रकाशी बनवू शकतो .
शरीराने धडधाकट असणारी व्यक्ती मनाने खचलेली असते . बुद्धाचा प्रत्येक उपदेश अशा. व्यक्ती च्या मनात उजेड आणू शकतो . आजही असंख्य लोक ज्यावेळेस कोणाकडून दुखावले जातात , किंवा माणसिक त्रासात असतात , त्यावेळी कळत न कळत ते त्या दुखातून बाहेर येण्यासाठी कोणत्या कोणत्या विचाराकडे वळतात . पण बुद्धाचा विचार हा लगेच समझणारा आणि व्यक्ती चं माणसिक दुख दुर करणारा आहे .
मनानं खुश असणाऱ्या व्यक्तीला कसलाही त्रास होत नाही . ते जिवणात भरपूर सुखी असतात . आणि इतरांना ही सुख देतात .
लोकांपर्यंत खरा इतिहास आणि विचार जाण्यासाठी माझा हा प्रयत्न .
Comments
Post a Comment