भाजा लेणी मावळ पुणे ,लोणावळा .

✨ भाज्या लेण्यांतून बुद्धविचारांच्या शोधात... ✨
आज पुन्हा तथागत गौतम बुद्धांच्या भूतकाळाच्या शोधात मी लोणावळा-मळीवली येथील भाज्या लेण्यात भेट दिली.
इतिहास सांगतो –
🕉️ इ.स. 627 मध्ये लोयांग (चीन) येथून ह्युएन त्संग भारतात आला.
त्याला बुद्ध आणि त्यांच्या धम्मविचारांचे सखोल ज्ञान हवे होते.
हुएन सांग यांचा प्रवास केला –
अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मीर, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, कांचीपुरम, कोंकणपुरा, महाराष्ट्र, गुजरात, नालंदा आणि पुन्हा तक्षशिला…
या संपूर्ण प्रवासात त्याने 957 बुद्धग्रंथ आणि विपुल ज्ञान गोळा केले.
आणि 645 च्या काळात पुन्हा चीनला परत गेला.
🔥 असंख्य संकटं, वादळं, संकटमय रस्ते ओलांडूनही
तो फक्त बुद्धाच्या ज्ञानाच्या जिज्ञासेसाठी जगला.
त्याची ती जिज्ञासा, त्याग आणि शोधवृत्ती मनाला भिडते.
म्हणूनच मीही बुद्ध आणि त्यांच्या विचारांचा अंश माझ्यात यावा म्हणून असा शोध घेत राहतो.
🌿
भरपूर अशा गोष्टी, ज्या पुस्तकात वाचता येत नाहीत
त्या आपण प्रत्यक्ष अनुभवल्यावरच समजतात.







































Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

येराडवाडी पाटण बुद्धीस्ट लेणी Yeradwadi Patan Buddhist Leni